Full support to this initiative by @AUThackeray
This land grab of the Mahalaxmi Racecourse is the most unsophisticated operation in Mumbai.
First - build gardens on plots that are available
Remember 40% of open spaces available for recreation grounds are yet not developed.
@PiyushGoyal@narendramodi मुंबईत गुजराती का हवीय ? मराठी व इंग्रजी ठीक?
तिसरी हिंदी आणि चौथी गुजराती का लादताय?
तुम्ही मराठी राज्यात उत्तर मुंबईत खासदार झालाय गुजरात मधून नव्हे हे विसरू नका...
मुंबईला गुजराती करण्याचा प्रयत्न करू नये.
@PiyushGoyal@narendramodi महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी आहात, महाराष्ट्रातून निवडून आलात याचा विसर पडलाय का ?
की फक्त मराठी द्वेष मनात भरलाय म्हणून गुजराती लादत आहात. यावेळी निवडून आलात पुढे कधीच मराठी माणूस तुम्हाला उभा देखील करणार नाही लक्षात ठेवा.
मराठी एक भाषिक महाराष्ट्रावर गुजराती लादणे बंद करा.
@PiyushGoyal@narendramodi जुने जाणते गुजराती मराठीशी एकरूप आहेत बोरिवलीकर आम्ही
गुजरातीशीं समरूप आहोत
तसे गुजरती बंधु सुद्धा समरूप आहे
भाषिक तेढ निर्माण करू नक
મંબઈમાં જૂના જાણીતા ગુજરાતી
મરાઠી ભાષા ઘર ની ભાષા તરિકે વાપરે છે
કેટલાક ગુજરાતી ચોક્ખું મરાઠી બોલે છે
તમે જાણીને માષા ભેદ નિર્માણ ન કરો સારું
महाराष्ट्रातून आपण गुजरातीमध्ये आभार मानणारा खासदार निवडून दिल्याबद्दल समस्त महाराष्ट्राचे अभिनंदन. आता हे महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणसांचे प्रश्न याविषयी संसदेत (गुजरातीतून) आवाज उठवतील याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही.
आठ दिवसांपूर्वी मुलाला VIP ट्रिटमेंट दिली आणि पैश्याच्या जोरावर थाटात सुटका करून घेतली.
आज वेळ अशी आहे की,
मुलगा
वडील
आजोबा तिघे आतमध्ये आहेत.
हा नियतीचा खेळ आहे.
पैश्यांची मस्ती फार काळ टिकत नाही.
#Justicefor_AnishAshvini
@VaibhavVelapur5@RajThackeray हो करूनच टाका हद्दपार, कारण महाराष्ट्राचा विकास झाला नाही त्याला काँग्रेस च जबाबदार आहे, जो विकास होतोय तो २०१४ नंतर च होतोय आणि त्यामुळेच मराठी माणूस यूपी आणि बिहार मध्ये जाऊन स्थायिक झालाय तो आता परत यायला लागला आहे.
राजसाहेब आपले आभार
@SandeepDadarMNS अरे शारदाच्या टपरी वरील गुटका एवढा चढला की मराठीला दुय्यम स्थान देऊन हिंदीला मांडी वर बसवून कुरूवाळत आहे?
ह्या adv तरी माझ्या सारखे समर्थक दूर होणार हे नक्की
DF & his fellows has nothing made concrete foundation for this City.
The Mumbai & Navi Mumbai that people all witnessing is the efforts of Congress regime over the last several decades.
With the help of Balasaheb, SP broke the trade union.
Under leadership of SP all polluting manufacturing cos told to shift to outside Mumbai. He setup BKC as a substitute of SoBo office space post 90's, which is now a corporate hub. @Awhadspeaks can spoke more on this
Navi Mumbai foundation stone & land acquisition done before 80's-90's by @INCIndia@INCMaharashtra Govt, which is currently habitat of more than 0.4 Cr population & huge nos of employment opportunity.
Don't know what stops both the parties to market their development infront non Marathi audiences?
हे लॉजिक असेल तर सिरम इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात होती..
तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख होते.. राज्यात महाविकास आघाडी सरकार होते!
मत द्यायचे तर फक्त इंडियाला! #एकइंजेक्शनएकमत
बदलाचं वारं वाहू लागलय हे नक्की!! अहंकार आणि एकाधिकारशाही स्पष्टपणे नाकारायची असेल तर ह्या बदलाच्या वाऱ्याला आपण मोठा जोर लावून ताकद दिलीच पाहिजे!
माणुसकी जिंकली तरच ती टिकेल नाहीतर खूप मोठ्या पश्चात्तापाला सामोरं जावं लागेल!
जिथून परतीचे दोर कापले गेले असतील.