Why is there no woman spokesperson in the CJP?
We did offered the role to our female team members, but many told us they would prefer to be actively involved without being at the forefront due to the constant online attacks and threats we are receiving. We respect their decision.
That said, we would like to invite young women who want to be part of this movement and are willing to step forward as spokespersons to join us.
@abhijeet_dipke आम्हालाही घ्या, सोबत अनुभवी पत्रकार, political strategies अश्या सगळ्या भूमिका आम्ही पार पाडू शकतो, पदाची लालसा नाही...पण काम करण्याची तळमळ आहे, नागपूर जिल्ह्यातील महादूल्यातील महार मी सुमेधकुमार पखिड्डे स्वतःला झुरळ घोषित करतो...🙏🏼
I am saying this again, India is no longer a country for free and fair business, nor a land of creative freedom.
You invest your hard-earned money to build something from scratch, and suddenly 2-rupee Bajrang Dal goons show up at your doorstep to shut it down, just because you try to create a neutral space or say something that doesn’t fit their politics.
The attacks on Piyush Bansal and Namita Thapar will push a whole generation of entrepreneurs to leave India. Economic growth depends on a strong ecosystem, and when people don’t feel safe to build or speak, why would anyone stay?
On one side, Hindutva goons. On the other, what does the government offer? High taxes, constant Income Tax and ED notices, harassment of the very people trying to create jobs and value.
And let’s be clear, this doesn’t happen without political patronage. BJP cannot deny that these mobs are part of the ecosystem that benefits them.
You build something, and one day 100 unemployed goons can walk in and destroy it.
Is this the environment we want for business and innovation?
@hpgasservices@PetroleumMin
I bokd gas on 10th march but till not delivered, but status showing delivered, subsidy also credited. Wht abt costomers we didnt get gas, is this a black marketing...yes it is black marketing.i just booked another one and cancled it.
@MoPNG_eSeva Next two days if u didn't take any action will do press relese with all necessary proofs regarding black marketing. Its clear that they r rotating our gas to others in black.
@hpgasservices@PetroleumMin
I bokd gas on 10th march but till not delivered, but status showing delivered, subsidy also credited. Wht abt costomers we didnt get gas, is this a black marketing...yes it is black marketing.i just booked another one and cancled it.
हे एकट्या माणसाने केलेलं काम नाही. प्रकरण खूप मोठं आहे. इतरांची चौकशी का केली जात नाही? कुणाला वाचवलं जातंय का? पुरावे नष्ट करायला वेळ दिला जातोय का?
या पत्रकाराने उपस्थित केलेले प्रश्न हे लोकांच्या मनातील प्रश्न आहेत. पण यात काही लपवण्याचा प्रयत्न केला तरी सर्व बाहेर येणार आहे.
हरियाणा के मंत्री मूलचंद शर्मा का बैंक्वेट हाल है
देखिए देवाभाऊ
छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीर कहां लगा दी है 😡
मंत्री का इस्तीफा मांगोगे
या हरियाणा सरकार के खिलाफ आंदोलन
या नजर अंदाज कर दोगे 🧐🧐
@cars24india Hi this is Sumedhkumar Pakhidde Loan No. UCE1000432431, after disbursing my loan no communication from loan dept. Given quote was but debited my emi rs. 11,101/- Rs. I have paid all the charges. Nobody calls, nobody respond. Feeling like cheated.
महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत अपमान जनक अशी एक घटना वाराणसी येथे घडली आहे.
1771 ते 1791 या साली बांधण्यात आलेला स्वर्गीय अहिल्याबाई होळकर , यांनी पूर्ण रूपात नेलेला मणिकर्णिका घाट जमीनदोस्त करण्यात आला आहे. सोबत या घाटावरील विविध मंदिरे सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आली, त्याचे हे व्हिडीओ फिरत आहेत. विस्तारीकरण हे कारण देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाला आव्हान आहे ज्यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर केले, आणि आपले अहिल्याबाई होळकर यांच्यावर असलेले प्रेम दाखवले हे प्रेम नुसते निवडणुकी पुरते नसून अत्यंत ज्वलंत प्रेम होते हे दाखवण्याची संधी तुम्हाला आलेली आहे ताबडतोब केंद्र सरकारला याचा जाब विचारावा आणि वाराणसीच्या खासदारांना याबद्दल निषेध खलिता धडावा.
आणि पडळकर वगैरे जे नेते आहेत त्यांनी ताबडतोब या विषयावर आपली भूमिका मांडावी.
साभार-
@अजिंठा
गिरगावात त्या दिवशी सहज एक दोन नवीन टॉवर मध्ये चक्कर मारली नवीन घर घेण्यासाठी. सेल्स टीमला म्हंटल, की माझा गिरगावात वन बीएचके आहे, तो सेल करून मी थोडा मोठा वन बीएचके शोधतोय, वगैरे…
त्यांचा पहिला प्रश्न होता, की - व्हेज की नॉन व्हेज…
हा प्रश्न मला अपेक्षित होता आणि त्यावर मी माझ्या मराठी बाण्याला अनुसरून उत्तर दिलं की मी महाराष्ट्रीयन आहे, आणि मांसाहारी आहे… त्याच्या पुढचं जे उत्तर त्यांच्याकडून मिळालं ते थोडं भयावह होतं…
त्यांच्या सेल्स टीमने म्हंटलं की सर, बी-विंगमध्ये हे तीन फ्लॅट अवेलेबल आहेत… इथे तुमच्या आजूबाजूला महाराष्ट्रीयन लोकच असतील. त्यामुळे तुम्हाला पण बरं पडेल…
मी मुद्दाम म्हंटलं की मला रेफ्युजी फ्लोअरवरचा फ्लॅट हवा असेल तर… तर ती म्हणाली नाही सर, आमच्याकडे व्हेज फ्लोअर आणि नॉनव्हेज फ्लोअर अशी विभागणी आहे. व्हेज फ्लोअरवर कोणीच महाराष्ट्रीयन नाहीत… आणि रेफ्युजी फ्लोअरवरच्या फ्लॅटला जास्त मागणी असते, तो आमचा व्हेज फ्लोअर आहे.
मी म्हंटलं की मला बी विंग नकोय, कारण त्याला एवढा चांगला व्ह्यू नाही… मला ए विंगमध्ये नॉनव्हेज फ्लोअरवरचा फ्लॅट दाखवा…. त्या संपूर्ण विंगमधील फ्लॅट्सना चांगला व्ह्यू आहे… त्यावर तिचं उत्तर होतं, की ती संपूर्ण विंग जैन, मारवाडी, गुजराथी लोकांसाठीच राखीव आहे… नॉनव्हेज फ्लोअर फक्त बी विंग मध्येच आहेत. म्हणजे बघा की आता कशी विभागणी करत आले आहेत.
( तात्पर्य- आता इमारतीमध्ये फ्लॅट्स नाकारता येत नाही म्हणून ही योजना काढली आहे, की व्हेज फ्लोअर आणि नॉनव्हेज फ्लोअर ) आणि ज्या चाळींच्या जागेवर ह्या इमारती उभ्या आहेत, त्यात जुन्या रेसिडेंट्सना मागच्या बाजूला टाकण्यात येते आहे. ) म्हणजे आमच्या जागेवर आम्हाला अडगळीत किंवा आमच्याच जमिनीवर आम्ही परके…
—--
उपनगरात सर्रास असते तशी गिरगावात आतापर्यंत कधी एसआरए टाईप इमारतीच्या रचना नव्हत्या. रिडेव्हलपमेंट होताना गिरगावातला स्वाभिमानी मराठी माणूस बिल्डरकडे स्पष्ट सांगायचा की इमारत एकच बनेल. आणि तुझे सेलचे फ्लॅट आणि आमचे रिडेव्हलपमेंटचे फ्लॅट दोन्ही विंगमध्ये विभागून असतील. ( जसे आम्ही आमच्या इमारतीचे रिडेव्हलपमेंट होताना सांगितले, आणि आमच्या बिल्डरनेही ऐकले ) पण सध्या गिरगावात एक बिल्डर आलाय झुलेवा नावाचा. ( नाव बदललंय… ) गिरगावातली प्रसिद्ध आणि उच्चभ्रू समजली जाणारी स्वामी समर्थ नगर सोसायटी, पूर्वीची चंपावाडी, इथल्या लोकांनी त्याच्यासोबत कसं काय डील केलं काय माहिती… पण त्याने जुन्या रेसिडेंटची एक वेगळी इमारत बांधली… आणि उर्वरीत मोठ्या जागेवर त्याला सेल टॉवर बांधला… हे अविश्वसनीय आहे… त्या जुन्या रेसिडेंटच्या इमारतीची बांधणी त्याने टिपीकल एसआरएच्या इमारतीसारखी केली आहे… हे का सहन करतोय आपण…
माननीय मुख्यमंत्री ( त्यांच्या ठरलेल्या मोठ्या आवाजातल्या शैलीत रेकून ) म्हणतात - गिरगावातल्या मराठी माणसांना आम्ही घर दिलं…
अरे सॉरी बॉस… तुम्ही घर नाही दिलं… ती जमीन आमचीच होती… तुम्ही घरं दिलंत हे वारंवार सांगून उगाचच आम्हाला उपकृत भावनेत ढकलायचा प्रयत्न करू नका…
हे तर गिरगावातल्या मराठी माणसाने म्हणायला पाहिजे की आमच्या घरांच्या जागेवर तुमच्या बिल्डरांनी इमारती बांधून तुम्हाला पार्टी फंड दिला. आणि त्या पार्टी फंडवर तुम्ही तुमचे पक्ष आणि मतदारसंघ बांधलेत…
महत्त्वाचे - आमच्या इमारतीत आम्ही सर्व गुजराती जैन मारवाडी गुण्या गोविंदाने आणि एकमेकांचा आदर ठेऊनच नांदतो. पण हा आदर मराठी माणसानेच टिकवला पाहिजे…
By Kamlesh Deorukhkar