प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील, विद्यार्थी शहराध्यक्ष भावनेश राऊत, विद्यार्थी लोकसभा कार्याध्यक्ष करण आरोटे व मोठ्या संख्येने विद्यार्थी पदाधिकारी उपस्थित होते.@PawarSpeaks@supriya_sule
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांवर निष्ठा ठेवत काम करण्याची भूमिका घेतलेल्या नाशिक जिल्ह्यातील नवीन सहकाऱ्यांना आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विविध पदांवर नियुक्ती देण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.सुनिल दादा गव्हाणे
जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन (नाना) शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळनाना पिंगळे, महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई पवार,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड.तुषार जाधव, प्रदेश सरचिटणीस वेदांशु पाटील,
अहमदनगर जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष आदरणीय राजेंद्र तात्या फाळके साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! @RajendraPhalke5
जाहीर निवेदन
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, नाशिक शहर व नाशिक जिल्हा च्या निरीक्षक पदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेश सरचिटणीस सौरभ राजेंद्र देशमुख यांची निवड करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.
@NCPspeaks
अहमदनगर जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष आदरणीय राजेंद्र तात्या फाळके साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! @RajendraPhalke5
राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री अशा विविध जबाबदार्या अतिशय सक्षमपणे सांभाळणारे, लोकप्रिय, स्वच्छ प्रतिमेचे राजकीय व्यक्तिमत्व आम्हाला कुटुंबाप्रमाने प्रेम देनारे आबा स्व.आर. आर. पाटील यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!💐 @rohitrrpatilncp@SunilGavhaneNcp
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची घटना धक्कादायक व दुःखद आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मेटे साहेब यांनी चळवळीतून आपले नेतृत्व सिद्ध केले. मराठा समाजाचा एक बुलंद आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण आदरांजली!🙏🏻