“Raghupati Raghav Raja Ram”… original lyrics👇🏻…this is pure bliss❤️…so called “Mahatma”changed the entire essence of this pure & pious bhajan , for his willingness…history won’t forgive “Gandhi”…
#Jai_Shri_Ram🙏🏻🙏🏻
#Sanatan_Dharm_Sarvshreshth🙏🏻🚩🙏🏻
आता सगळ उघड आहे त्यामुळे स्पष्ट बोलाव वाटत 💯
जरांगे आणि शिंदे तुमची कुवत नाहीये देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची..
खोट वाटत असेल तर शरद पवारांना विचारा 👍🏻
भोर, नरसापूर येथील मृत चिमुरडी व तिचे दुर्दैवी वडील!
काय कळत असेल तिला? काय दोष होता?
कांबळे नावाच्या 60 वर्षाच्या नराधमाने बलात्कार करुन तिची नृशंस हत्या केली. त्या नराधमाने आधी सुद्धा 2 वेळा हाच गुन्हा केलेला असतांना त्याला घरात ठेवणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांना सुद्धा शिक्षा द्यायला पाहिजे.
या नराधमांना अत्यंत यातना देवून मारुन टाकायला पाहिजे.
आरोपीचे आडनाव "कांबळे" असल्याने सगळे पाकिट पत्रकार व पुरोगामी डुकरे या प्रकरणावर शांत आहेत. नाहीतर आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात कँडल मार्च काढला असता.
लाजा वाटतात काय रे @omkarasks@RavindraAmbekar@sahiljoshii
फोटो बघा रे त्या चिमुकल्या जिवाचा व कल्पना करा की तुमच्या घरच्या चिमुरडी सोबत असे कृत्य झाले तर!
ही अत्यंत गंभीर बाब आहे.. मी @RRPSpeaks च्या मुद्द्यावर सहमत आहे.
महाराष्ट्र सरकारने स्वतःचे जेट, हेलिकॉप्टर खरेदी करावे व स्वतःचे पायलट नेमावे. बाहेरच्या कंपन्यांवर विश्वास ठेवू नये.
पण जर का सरकारने स्वतःचे विमानं खरेदी केले आणि स्वतंत्र यंत्रणा उभी केली तर रोहित पवार व समस्त विरोधकांनी जनतेचा पैसा उधळून लावतायत, शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही पण विमानांवर खर्च करायला पैसा आहे वगैरेचा रोना करू नये..
कृपया याचा विचार माननीय राज्यपाल @maha_governor, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, दोन्ही उपमुख्यमंत्री @mieknathshinde@SunetraA_Pawar यांनी करावा ही विनंती 🙏
ज्या तात्यासाहेब भिडे यांनी महात्मा फुले यांना मुलींच्या शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली त्या चितपावन ब्राम्हण असलेल्या तात्यासाहेब भिडेनां विनम्र अभिवादन 🙏💐
ज्यांना स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो, जे दुसऱ्याचं वाईट चिंततात, जे काळे कामं करतात, पदा साठी वेडे होतात, सत्य स्वीकारायला तयार नसतात तेच बाबा बुआ ॐ फट स्वाहा करायला जातात..
खरात कडे अश्यांची रांग लागलेली होती..
काय झालं? काहीच खरं निघालं नाही..
All of them, I repeat all of them irrespective of which political party they belong to they need to see a psychologist/ sexologist/ counsellor ASAP. They need expert/medical help and not some Oshno Jal, Honey, Oshno Prayer some stupid stone etc etc..
माणूस देव नसतो; पण देव प्रत्येक माणसात असतो, आपल्यातला देव आपल्याला फक्त शोधता आला पाहिजे..