Join @vinivdvc in conversation with renowned academician Prof. Sadanand More as they discuss how Marathi became a classical language.
https://t.co/BDy6jJ0E1A
3 ऑक्टोबर 2024 हा दिवस 1 मे 1960 नंतर सर्वात महत्वाचा दिवस!
मराठी भाषेची महती अधोरेखित करणारे डॉ. सदानंद मोरे यांचे अत्यंत चिंतनशील संबोधन...
(अभिजात मराठी सन्मान सोहळा | मुंबई | 5-10-2024)
@narendramodi#Maharashtra#Mumbai#मराठीचा_महासन्मान
विवेक साहित्य मंच आणि डेक्कन एजुकेशन सोसायटीचे फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'भाषिक स्वराज्य : शोध आणि बोध' परिसंवादाचे आयोजन.
सकाळ माध्यम समूह प्रकाशित डॉ. सदानंद मोरे यांच्या 'मराठीचिये नगरी' या पुस्तकावर आधारित विशेष परिसंवाद.
Link: https://t.co/j7HNmEvT5b
रिद्धपूर (जि.अमरावती) येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबतचा अहवाल सादर केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रकांत पाटील समितीचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते.
शनिवार दिनांक १८ जुलै रोजी संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे.
या निमित्ताने १४ जुलै ते १८ जुलै पर्यत रोज सायंकाळी सात वाजता संत नामदेवांच्या अभंगांवर निरूपण या फेसबुक पेजवर होईल. अवश्य ऐका !
https://t.co/hZwRVfyIU9