Remembering Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar on his Birth Anniversary! His immense contribution to India's freedom struggle and unwavering dedication to the nation’s progress have inspired generations.
स्वातंत्र्यदेवीचे सच्चे उपासक, हिंदुत्वाची विज्ञाननिष्ठ विचारधारा, सशस्त्र क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!
#स्वातंत्र्यवीर_गौरव_दिन #स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर #स्वातंत्र्यवीर_सावरकर #SwatantryaVeerGauravDin #SwatantryaVeerSavarkar #Maharashtra
Honouring the legacy of a Poet, Reformer, and Revolutionary, Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar on his Birth Anniversary!
प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!
#स्वातंत्र्यवीर_गौरव_दिन #स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर #स्वातंत्र्यवीर_सावरकर #SwatantryaVeerGauravDin #SwatantryaVeerSavarkar #Maharashtra
1904 मध्ये अभिनव भारत या गुप्त संस्थेची स्थापना करणारे, बॉम्ब या शब्दाला ध्वम प्रतिशब्द देणारे, मदनलाल धिंग्रा,अनंत कान्हेरे यांचे प्रेरणास्त्रोत,1937 ते 43 सलग सात वर्षे हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी असणारे, क्रांतिकारकांचे मेरुमणी, महाकवी, विज्ञानवादी,समाजसुधारक तात्या सावरकर 🙏
Remembering Veer Savarkar on his Jayanti. His courage and patriotism will always inspire people. His intellect and emphasis on social reform are also noteworthy.
"लेखनी, वाणी और कर्म से राष्ट्र को जागृत करने वाले योद्धा”
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर के विचार आज भी नई पीढ़ी के लिए प्रेरणास्रोत हैं।
स्वातंत्र्यवीर सावरकर जी को जयंती पर कोटि-कोटि नमन!
#वीरसावरकर#veersavarkar
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे बंधू, हिंदू राष्ट्रवादची संकल्पना मांडणारे क्रांतिकारक गणेश दामोदर सावरकर उपाख्य बाबाराव सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली... 🙏🏻🚩
#गणेश_दामोदर_सावरकर#बाबाराव_सावरकर#सावरकर#महाराष्ट्र
सावरकर घराण्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे,
संस्थेसाठी सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी नेहमीच बरोबर असणारे सावरकरांचे नातू, आमचे मित्र , व्याख्याते श्री.सात्यकीजी सावरकर यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... @SatyakiSavarkar
जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक #स्वातंत्र्यवीर_सावरकर पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' क्रांतिकारक संघटनेचे सदस्य.
वयाच्या १८ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे हुतात्मा #अनंत_कान्हेरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩 #Maharashtra
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक #स्वातंत्र्यवीर_सावरकर पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' क्रांतिकारक संघटनेचे सदस्य.
वयाच्या १८ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे हुतात्मा #अनंत_कान्हेरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩 #Maharashtra
The stalwart who wasn’t only the ‘father of India’s freedom movement’ in modern times, but his organization Hindu Mahasabha gave us first constitution, “Free Hindustan Constitution” which was referred while drafting the further constitution.
Newspaper clippings then.