अमेरिकन ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी आज एक जाहीर घोषणा केली आहे ती सर्व भारतीयांनी वाचली पाहिजे. किमान जे सुशिक्षित आहेत, ज्यांचं आपल्या देशावर थोडंफार प्रेम शिल्लक आहे आणि ज्यांच्या मेंदूला मोदीभक्तीचा नारू झालेला नाही त्यांनी तरी वाचलीच पाहिजे!!
अमेरिकेकडून झालेल्या या घोषणेत भारताला रशियन तेल विकत घेण्यासाठी ३० दिवसांची परवानगी दिली गेली आहे.
वरील वाक्य परत एकदा वाचा. परवानगी दिली आहे. म्हणजे भारताने अगदी अमेरिकेने जगावर लादलेल्या युद्धाच्या काळातही आपली चूल पेटवण्यासाठी रशियाकडून तेल घ्यायचं की नाही हे अमेरिका ठरवणार! किती दिवस घेता येईल हेही अमेरिकाच ठरवणार!!
भारताचं परराष्ट्र धोरण आपण अत्यंत कुचकामी, निर्लज्ज आणि कणा नसलेल्या लोकांच्या हाती दिलं असल्याचा अजून वेगळा पुरावा तुम्हाला काय पाहिजे?
USA के साथ डिप्लोमेसी पर भारतीय PMs
इंदिरा गांधी: अमेरिका हमारा दोस्त है, बॉस नहीं।
जवाहरलाल नेहरू: हमारे दोनों देशों के बीच दोस्ती नैचुरल है।
राजीव गांधी: हम USA के साथ बेहतर रिश्ते चाहते हैं लेकिन हम कुछ चीज़ों से खुश नहीं हैं।
अब तक के सबसे मज़बूत PM: खी खी खी हीही हाहाहाहा खेखेहेहेखे 😂🤣😂🤣
लव-देने भोज्यम 🙏
अखंड हरिनाम सप्ताहाची जागा शिव कथा पुराण ने घेतोय. ज्ञानोबा-तुकोबांची जागा बागेश्वर बाबा सारखे ढोंगी घेताय. खंडोबा जोतिबा च्या ऐवजी लोकांना खाटू श्याम, सावरिया सेठ वगैरे जास्त श्रध्येय झाले.
महाराष्ट्रावर ठरवून होत असलेल सांस्कृतिक आक्रमण आहे . गाय पट्ट्यात समावेश करायचं काम आहे
🚨 #EpsteinFiles चुकीच्या आहेत🔥🔥🔥
🚨 Donald Trump चुकीचा आहे🔥🔥🔥
🚨 ए. आर. रहमान चुकीचे आहेत🔥🔥🔥
🚨 ध्रुव राठी चुकीचा आहे🔥🔥🔥
🚨 राहुल गांधी चुकीचे आहेत🔥🔥🔥
🚨 कुणाल कामरा चुकीचा आहे🔥🔥🔥
🚨 प्रकाश राज चुकीचे आहेत🔥🔥🔥
🚨 रवीश कुमार चुकीचे आहेत🔥🔥🔥
🚨 ममता बॅनर्जी चुकीच्या आहेत🔥🔥🔥
🚨 सोनम वांगचुक चुकीचे आहेत🔥🔥🔥
🚨 SSC परीक्षेचे विद्यार्थी चुकीचे आहेत🔥🔥🔥
🚨 आंदोलन करणारे शेतकरी चुकीचे आहेत🔥🔥🔥
🌍 800 कोटी लोकांच्या या जगात फक्त
👉 नरेंद्र मोदी, ज्ञानेश कुमार आणि जय शाहच बरोबर आहेत🤣🤣🤣🤣🤣
वा! काय अद्भुत लोकशाही आहे! 👏
ज्यांनी शपथ घेतली त्यांच्याकडे अर्थखाते असते, बजेट मांडायचे आहे, अभ्यास करायचा आहे तर घाई घाईत शपथविधी समजू शकला असता!
पण राज्याचे अर्थखाते मुख्यमंत्र्यांकडे, बजेट देखील तेच मांडणारे आहेत अस असताना उपमुख्यमंत्री पदी शपथविधी कधीही झाला असता तरी फरक पडला नसता! #राजकारण
अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या ३ दिवसांत शपथविधी घ्यायला काहीच हरकत नसेल आणि “बिझनेस अज यूज्युअल” असेल, तर पुणे जमीन घोटाळ्याची चौकशीही थांबवायची नाही.
१. पार्थ पवारांविरोधात प्रलंबित FIR तात्काळ दाखल करा.
२. खारगे आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक करा.
पार्थ पवारांवर चौकशी सुरू असताना राज्यसभेचे खासदार बनवणे चुकीचे
धनंजय मुंडेंही सुनेत्रा पवारांच्या पुढे मागे फिरतांना दिसले. संधीसाधू माणूस. परत येण्याची तडफड दिसतेय.
@SunetraA_Pawar@Dev_Fadnavis Twitter Handle गेलं भाजप च्या हाती 👍👍👍 हे ट्विट सुनेत्रा ताई च नव्हे... ही मांडणी आणि बाकी गोष्टी भाजप च्या आहेत... चॅलेंज देतो यासाठी
तुम्ही VVPAT मागा - ते न सांगता PADU जोडतील,
तुम्ही मतदार याद्या तपासा - ते दुबार मतदार आणतील,
तुम्ही दुबार मतदार तपासा - ते सहज पुसणारी शाई आणतील,
तुम्ही शाई ला आक्षेप घ्या - तोपर्यंत निकाल लागलेला असेल!
🔔 ची लोकशाही!
उद्याचा निकाल आजच लावला ह्यांनी असं वाटतंय!
#maharashtra
दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एक विनंती 🙏
उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे.
प्रत्येक बूथ वर तीन शिफ्ट मध्ये माणसे तैनात करा, सकाळी ७ ते २ आणि दुपारी १ ते ६ आणि त्यानंतर ५ ते १० मशीन स्ट्राँग रुमपर्यंत जाईपर्यंत. एक टीम वॉर रूम मधून को आर्डिनेट करू देत.
@RajThackeray@AUThackeray
बघा आणि थंड बसा!
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गरबा खेळला जातोय, हे फार चिंतेत टाकणारं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातल्या सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे.
ह्याचा विरोध व्हायलाच हवा. आता हा विरोध केल्यानंतर काही नव हिंदुत्ववादी येऊन म्हणतील 'हिंदू सणांना विरोध का?' त्या मूर्खानी राष्ट्रीय सुरक्षा किती महत्वाची आहे ह्यावर लक्ष द्यावं.
विमानतळावर अशा प्रकारे सर्वच धर्माचे सण साजरे व्हायला लागले, तर कामाकडे तर दुर्लक्ष होईलच, पण सुरक्षा व्यवस्थेवर अधिक ताण येईल. त्यापलिकडे आपण सार्वजनिक प्रवासाच्या ठिकाणी जर हे करत असू, तर आपल्याला खरंच सामाजिक भान (Civic Sense) किती आहे ह्यावर प्रश्नचिन्ह उचलला जातोय...
#mumbaiairport #garba #civicsense #nationalsecurity #publicplace
नैसर्गिक संकटानंतर कसं काम करावं ह्यावरच्या प्रशिक्षणात एक गोष्ट ऐकलेली आठवते. ज्या प्रदेशात उन्हाळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष असतं आणि तिथेच पावसाळ्यात पूरही येतात तेंव्हा समजावं की तिथे निसर्गाचं आणि पर्यावरणाचं असुंतलन खोल मुरलेलं आहे. ( chronic disequilibrium).
२००६ मध्ये मराठवाड्याची दीर्घ पदयात्रा केली होती तेंव्हा ह्याच्या खुणा दिसू लागल्या होत्या. आज त्या अधिक गडद दिसतात.
किमान २० ते २५ वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम केला तर मराठवाड्याच्या परिस्थितीची पुनरूत्पत्ती (regeneration) करता येईल. पण, इतका वेळ आहे कुणाकडे?
पूर्वी सरकारी क्षेत्रापेक्षा स्वयंसेवी क्षेत्रातून तरी ह्याविषयीची मांडणी व्हायची आज त्या क्षेत्रातूनही आवाज उमटताना दिसत नाही. त्यामुळे जितकं जमेल तितकं संकटात सापडलेल्यांना मदत करणं आणि पुढच्या संकटाकडे डोळे लावून बसणं ह्याखेरीज पर्याय नाही.
वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचा आणखी एक प्रताप पुढे आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली रोडवरील ऐरोली हद्दीतील सिग्नलवर प्रल्हाद कुमार वय 22 राहणार तुर्भे एमआयडीसी नवी मुंबई हा आपला मिक्सर ट्रक घेऊन जात असताना कार क्रमांक एम एच 12आर टी 5000 या कारला मिक्सरचा धक्का लागल्याने कार मधील दोघांनी त्याला जबरदस्ती ने आपल्या कारमध्ये नेऊन त्याचे अपहरण केल्याबाबत तक्रार दिल्याने रबाळे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्ह्याचा तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात हे कारचा मागोवा घेत पुणे येथे गेले असता सदरची कार ही वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या चतुश्रृंगी हद्दीतील घरी मिळून आली. तेथून अपहरण केलेला चालक याची एपीआय खरात व त्यांच्या टीमने सुटका केली. तपास करत असताना पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी अरेरवी पणा केला व दरवाजा न खोलताच पोलिसांशी हुज्जत घातलेली आहे.
पोलिसांनी त्यांना रबाळे पोलीस स्टेशन येथे येण्याची सूचना केली असून पुढील तपास चालू आहे.
#pujaKhedkar #IAS #Accident #DriverKidnapped
मराठी माणसाला, महाराष्ट्रधर्माला कायम पाण्यात पाहणाऱ्या बँक ऑफ बडोद्याच्या कर्जबुडव्या तथा देवा भाऊच्या लाडक्या मोहित कंबोजला मुंबईतील तब्बल 30 SRA प्रकल्प मिळालेत. थोडक्यात मराठी माणसाच्या नाड्या भाजपाने अदानी, लोढा, कंबोजच्या हातात दिल्यात!
आणि म्हणूनच मी कायम म्हणतो, भाजपाच्या नादाला लागलेला मराठी माणूस भविष्यात त्याच्या पोरा-बाळांच्या नजरेला नजर नाही मिळवू शकणार!
#महाराष्ट्रद्रोहीभाजपा
मराठ्या मुळे 7 लाख लिटर पाणी खर्च झाल्याचे ट्विट @richapintoi या पत्रकार महिलेने केले.. तिचा मराठा बाबतचा द्वेष मी उघड केला..
सर्व महाराष्ट्र आणि देशाला मी सांगू इच्छितो एक अतिक्रमण वाली झोपडपट्टी आहे तीला दिवसाला 9 लाख लिटर पाणी लागते.. या ताईने त्याविरोधात कधीच लिहिले नाही.. 4 दिवसात 7 लाख लिटर पाणी लागल्याचे हिने टाकले पण अशा अनेक झोपडपट्टी आहेत ज्या दिवसाला 7 ते 9 लाख लिटर पाणी वापरतात.. हे मुंबईकर नाहीत हे युपी बिहारीं बांगलादेशी आहेत... या बाईने या लोकांचा किती पाण्याचा वापर आहे हे सांगितले असेल तर मी हिची माफी मागून माझे ट्विट डिलीट करेल..
चला मुंबईचे पाणी चोरणाऱ्या लोकांच्याबद्दल हिने बोललेले दाखवावे..