खा. सुप्रिया सुळे यांना एका मंत्राच्या कुटुंबाला कारवाईसाठी बोलावलं म्हणून वाईट वाटलं पण खासदार सुळे तेव्हा गप्प होत्या जेव्हा १५० माणसं कोणाच्या घरावर चालून आली, घरात घुसायचा प्रयत्न केला त्या घरामध्ये कुटुंब राहत नव्हतं का??? स्वतःवर आलं की सगळ्यांना तत्त्वज्ञान आठवतं.
खरे तर आगरी, कोळी बांधव हे मुंबई चे मूळ रहिवाशी. त्यांनाच सध्या विस्थापित करण्याचा प्रयत्न चालू आहे. अनेक ठिकाणचे मासळी बाजार बंद केले जात आहेत कोळीवाडे उध्वस्त केले जात आहेत. विमान तळाला दि.बा. पाटील साहेबांच्या नावाचा आग्रह हे तर कारण नाही ना??
@KapilPatil_@JM_Scindia नवी मुंबईत होऊ घातलेल्या विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील साहेबांचे नाव देण्यात यावे, ह्या आपल्या मागणीचे भूमिपुत्रांनी आंदोलनाद्वारे भरभरून समर्थन केले आहे, त्याचसोबत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री सन्माननीय. @JM_Scindia आपली न्यायिक मागणी पुर्णत्वास नेतील याची खात्री आहे.
#D_B_Patil
भूमिपुत्र आगरी समाजाच्या हिताचे रक्षण करणारे ज्येष्ठ नेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे या मागणीसाठी भाजपाच्या आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पाहिल्या दिवशी जोरदार निदर्शने केली.
सागरी भूमीपुत्रांनो सज्ज आहात का? अन्यायवर मात करण्यासाठी, #दिबागिरी करण्यासाठी, नसाल तर सज्ज व्हा, कारण आता सुरू होणार आहे दिबांच्या विचारांची #दिबागिरी...🙏
#जयदिबा#विमानतळाला_नाव_फक्त_दिबांचेच
https://t.co/D8gjR4WbfS
#आणीबाणी काळात नागरिकांच्या स्वातंत्र्यावर सरकारने घाला घातला, दडपशाही चालवली, मनमानी केली.
आज महाराष्ट्रात दुसरं काय होतंय?
स्वतःला हवं ते धोरण, जनभावने विरोधात 'नामकरण' !
निरंकुश सत्तेसाठी आणीबाणी लादणाऱ्यांबरोबर घरोबा केलेल्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार?
#NaviMumbaiAirPort
@HardeepSPuri@MoCA_GoI Dear sir, Banta is sleeping and let him sleep. But people of Navi Mumbai & 5 districts awake now and they want airport should be named after their leader Loknete #Dibapatil. Accept their request