नसरापूर येथे झालेल्या लहानग्या मुलीवर जो अत्याचार झाला त्याचा निषेध!
लवकरात लवकर त्या नराधमाला कठोर कठोर शिक्षा करा जमत नसेल तर आम्हा जनतेच्या हातात द्या आम्ही अशी शिक्षा देऊ की पुन्हा कोण असा गुन्हा करायचा विचार ही करणार नाही.
#छत्रपती_शासन
एक सामान्य नागरिक म्हणून सरकारला एकच विनंती करतो की त्यांनी OBC समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला त्यांचा हक्क लवकरात लवकर मिळवून द्यावा.
# जय शिवराय # पुण्यश्लोक अहिल्यामाता की जय # जय भीम
#मराठा_आरक्षण#OBC#संविधान
संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मराठा समाज हा आपलं घरदार, शेती, व्यवसाय सोडून मुंबई मध्ये स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढत आहे, त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था तर नाहीच याच बरोबर त्यांना जेवण मिळणे सुद्धा कठीण झाले आहे,+
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जखमी नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो!
नागपूरात झालेल्या दगडफेकीवरुन हेच दिसून येते की आज सुद्धा औरंग्याच्या औलादि या महाराष्ट्रात आहेत, अशा या देशद्रोही औरंग्याच्या औलादिंना महाराष्ट्र सरकारने त्यांची जागा दाखवून द्यावी.
#नागपुर#जय_शिवराय🚩
@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अवघ्या काही महिन्यांमध्ये जमीन दोस्त झाले. खरच हे स्मारक प्रामाणिक पणे बांधले होते का?
कंत्राटदारावर कारवाई करावी ही सर्व शिवभक्तांची इच्छा आहे असे न समजता छत्रपती शिवरायांचा आदेश आहे असे समजून लवकरात लवकर कंत्राटदारावर कारवाई करुन इमानदारी काय असते ते दाखवून द्यावे.
*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सोलापूर जिल्हा*
दिनांक २० व २१ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा अभ्यासवर्ग *मंद्रूप, दक्षिण सोलापूर* येथे होणार आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मध्यवर्ती नगर.
व *मॉडर्न प्राथमिक व हायस्कूल सोलापूर* यांच्या संयुक्त विघमाने ३०१ फुटी तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
दि. १३/ऑगस्ट/२०२४
वेळ:- ११:०० वा.
ठिकाण :- मॉडर्न हायस्कूल, सात रस्ता पासून प्रारंभ.
*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बार्शी शहर*
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बार्शी शहर शाखेची शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ साठी कार्यकारिणी घोषणा करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष म्हणून प्रा. किरण खरडेकर व शहर मंत्री म्हणून हर्षवर्धन जाधव यांची घोषणा करण्यात आली.
यावेळी प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के व जिल्हा संयोजक सौरभ कुलकर्णी हे उपस्थित होते. जबाबदारी मिळालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा💐
*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बार्शी शहर*
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बार्शी शहर शाखेची शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ साठी कार्यकारिणी घोषणा करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष म्हणून प्रा. किरण खरडेकर व शहर मंत्री म्हणून हर्षवर्धन जाधव यांची घोषणा करण्यात आली.