पुढाकार घेतला होता आणि आ���ा ते मोबाईल कॅन्सर केअर ऑन व्हील्स प्रत्यक्षात जनतेच्या सेवेत दाखल झाल्याने मनस्वी आनंद होत आहे.
जनतेने देखील भर पावसात मोठ्या संख्येने उपस्थिती लावत या उपक्रमाचे स्वागत केले. लवकरच शहर तसेच जिल्��्यातील नागरिकांची कर्करोग तपासणी करण्यात येईल.
काल चंद्रपूर येथे मोबाईल कॅन्सर केअर ऑन व्हील्सचा लोकार्पण कार्यक्रम गांधी चौक पटांगणावर पार पडला.
गेल्या अनेक दिवसांपासून वाढणाऱ्या कॅन्सर रुग्णांना कसे आटोक्यात आणता येईल यासाठी विचारमंथन करून या उपक्रमासाठी विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजयकिरण फाउंडेशने
People will now be taxed at 18% for renting residential property. People who cannot afford their own homes will now be punished for staying on rent. After High fuel excise & inflated food prices & now GST on rent, will the common man be able to save anything for his future!
To Yog is to unite our consciousness with the universal consciousness, mind with the body and man with nature. Yoga should be a part of everyone's life.
#InternationalDayofYoga
In last one year Indian SubContinent is facing various challenges-
- Feb 21 Coup in Myanmar
- July 21 Nepal political crisis - Deuba appointed as PM
- April 22 Pakistan Political crisis
- April 22 Sri Lanka Economic & Emergency Crisis
India must worry about it !
@TheOfficialSBI I appreciate consideration /guidance/help /time one of the Best manager we have got till now is Rakesh Raut sir The Manager of SBI main Branch chandrapur, Maharashtra wonderful Helping hand for the customers #Dineshkhara@DineshKhara@TheOfficialSBI @rsraut1984
महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळालेले एक उत्तुंग व्यक्तिमत्व, आणि उत्तम वक्ते, महाराष्ट्र नवनि��्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
राज ठाकरे यांची प्रत्येक कार्याकडे बघण्याची कलात्मक दृष्टी राजकारणात अनोखी आहे.
@RajThackeray
संकल्प एड्स निर्मूलनाचा.. संकल्प व्यापक जनजागृतीचा...!
Let us inspire everyone to create more & more awareness about HIV for a better healthier standard of living.
#WorldAIDSDay2020
सरकारने जरी फटाक्यांवर ��ंदी घातली नसली तरीही मी व आमच्या संपूर्ण परिवाराने #माझे_कुटंब_माझी_जबाबदारी ह्या संकल्पनेनुसार स्वत:च या वर्षी फटाके न वाजवण्याचा निर्णय घेतला आहे, आपणही सर्व विचार करुन यंदा दिवाळी वेगळ्या व छान पध्दतीने साजरी करा, #शुभ_दीपावली !
आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी महाड येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतकांच्या वारसदारांना 5 लाख व जखमींना 50 हजार रूपयांची मदत करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. यावेळी रायगड कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांसह आदी मान्यवर उपस्थित होते
महाड येथे काल झालेल्या दुर्घटनेत ज्या कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे त्यांना मदत करण्याची गरज आहे.
दुर्घटनेत मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाखांची व जखमी व्यक्तीच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांची मदत सरकार उपलब्ध करून देणार आहे @INCMaharashtra@INCIndia#Mahad_building_collapse
आज भारताचे माजी प्रधानमंत्री मा.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्य चंद्रपुर जिल्हा विद्यार्थी कांग्रेस (NSUI)चे जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रेय यांच्या नेतृत्वा मधे आज राजीव गांधी कॉलेज येथे पुतळ्याला माल्यार्पन करुण वृक्ष रोपण च कार्यक्रम सम्पन्न करण्यात आला**
#NSUI#Amirsheikh
Happy Chimur Kranti Day to all! Must watch video about 3 Days of Freedom (Chimur) that most of us are unaware about! चिमूर क्रांतिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा https://t.co/4jn50FWefB
Gaurdian minister of chandrapur @VijayWadettiwar along with his daughter and mpyc general secretary shivani wadettiwar @SVW790 Pay tribute to martyrs and great contributer of indian freedom struggle today in chimur.
आगामी २ वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील १०,०००नागरिकांना पूर्ण वेळ रोजगार उपलब्ध झाला पाहिजे हे माझे ध्येय आहे ,यासाठी जिल्ह्यात विविध प्रकल्प सुरू करण्यात येत आहे .आदिवासी भागात नागरिक���ंना स्वयंरोजगार निर्मित करता यावा यासाठी शासनातर्फे मदत देण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात येत आहे