मा. MPSC आयोग, Combine group B 2023 निकाल लवकर लावावा अशी आपनास नम्र विनंती. महोदय, MPSC करणारे विद्यार्थी एका पेक्षा जास्त ठिकाणी निवडल्या जात आहेत. याकारणास्तव MPSC चे निकाल लवकर लागल्यास असे विद्यार्थ्यी सरळसेवामधुन OPT करतील.
@Suvarnakharat4@mpsc_office@DrDilipP_IAS
मा. MPSC आयोग, राज्यसेवा 2022 चा निकाल लवकर लावावा अशी आपनास नम्र विनंती.
@mpsc_office@Suvarnakharat4
NP निकाल पुर्वी आल्यास MPSC वाले OPT करणार नाहीत या कारणास्तव.🙏🙏
‼️🔊जागावाढ Update
नेतृत्व :- बळीराम डोळे सर
दिनांक :- 16 फेब्रुवारी 2024
वेळ :- सकाळी 9 वाजता
स्थळ : आपण मागच्या वर्षी जिथे शेवटचे लढलो आणि जिकलो सुद्धा,तेच बालगंधर्व चौक
आपल्या हक्काचा आणि नेहमी आपल्यासाठी धावून येणार माणूस आज पुन्हा आपल्यासाठी मैदानात उतरतोय.
@BaliramDoley
नगर परिषद भरतीसाठी ३० सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार १०० टक्के पदभरतीची मुभा असताना देखील केवळ ४० टक्के पदे भरली जात असल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
आधीच या केंद्र आणि राज्य सरकारच्या युवा विरोधी धोरणांमुळे बेरोजगारीने त्रस्त झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार हे सरकार करत आहे.
आज नगर परिषदामधील ५४ टक्के पदे रिक्त आहेत. त्यातही भरती लवकर होत नाही. नागरिकांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे उमेदवार आणि नागरिकांचा विचार करून या भरतीत जागावाढ करून उमेदवारांना न्याय द्यावा.
#नगरपरिषद_जागावाढ
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@PatilKailasB नगरपरिषद जागावाढ झालीच पाहिजे 🙏
नगरपरिषद जाहिराती मध्ये रिक्त असणारी 100% पदे add करून नंतरच निकाल लावावा. 2022 च्या शासन निर्णयानुसार 100% रिक्त जागा भरण्याचे शासनाचे धोरण आहे.
#नगरपरिषद_जागावाढ
राज्यातील नगरपंचायती, नगरपरिषदांमध्ये हजारो जागा रिक्त असताना भरती प्रक्रियेत केवळ ४०% जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली असून उर्वरित ६०% जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. सदर भरती ५ वर्षातून एकदा होत असून लाखो विद्यार्थी या परीक्षांची गेली अनेक वर्षापासून तयारी करत आहेत. कमी जागांच्या भरतीची जाहिरात आल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना युवा वर्गात आहे.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे की, नगरविकास खात्याचे प्रमुख म्हणून आपण या भरती प्रक्रियेत लक्ष घालावे व सर्व १००% रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी..
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray@OmRajenimbalkr@Mpsc_Andolan@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm