@Lenovo_in@amazonIN Lenovo V15 G4 AMD Ryzen 5 7520U https://t.co/aJBJtwzGer
The laptop available on amazon at this link is being mis-sold it shows windows 11 and office installed but it doesn't.When i called amazon customer care they said office and windows 11 is not included.
Lenovo V15 G4 AMD Ryzen 5 7520U 15.6 inch FHD Laptop, https://t.co/5l0qaFd90W
The laptop available on amazon at this link is being mis-sold it shows windows 11 and office installed but it doesn't.When i called amazon customer care they said office and windows 11 is not included.
How unfair is this , couldn’t hit our #RaviDahiya ‘s spirit, so bit his hand. Disgraceful Kazakh looser Nurislam Sanayev.
Ghazab Ravi , bahut seena chaunda kiya aapne #Wrestling
रयतेच्या डोक्यावर सतत सुखाचे छत्र धरनारा शिवसुर्य अखेर 3 एप्रिल 1680 रोजी सर्वाना सोडून गेला.
आज 350 वर्ष्या नंतरही विचार रुपाने शिवराय येथील जनसामान्य लोकांच्या मनात जीवंत आहे..
#छत्रपतीशिवाजीमहाराजस्मृतिदिन
*छत्रपती_शिवराय*
*3एप्रिल_1680*
*किल्ले_रायगड*
*विनम्र_अभिवादन🙏🙏🙏*
मुंबई, पुणे, नाशिकच्या बाहेर एकही ठोस योजना नाही. मराठवाडा व विदर्भासाठी एकही महत्त्वाचा प्रकल्प नाही. मध्य महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रकचर प्रोजेक्ट्ससाठी कसलीही तरतूद नाही. कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी कुठलीही तरतूद नाही. पुन्हा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच.
@BJP4Maharashtra
आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मागण्या मान्य करायची विनंती शासनाला केली. परंतु हे शासन इतके असंवेदनशील झाले आहे की आता थेट आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहे.
@OfficeofUT#संगणकपरिचालक
मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनाला बगल देत सरकारच्या नाकावर टिच्चून मालेगाव मध्ये काँग्रेसच्या माजी आमदार असिफ शेख यांनी सभा घेतली तिथे कोरोना वाढेल याची भीती सरकारला वाटली नाही मात्र भाजपने आणि सर्वसामान्य जनतेणे नियम मोडले की त्यांच्यावर कार्यवाही केली जाते. @BJP4Maharashtra
सत्तेचा उपयोग कसा केला जाईल याचा अंदाज लावणे सुद्धा अवघडच..
आंदोलन करणे, हा आंदोलकांचा अधिकार आहे. परंतु कोरोनाचे नियम लावून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना आझाद मैदान पोलिसांनी ४८ तास नजरकैदेत ठेवले.
आंदोलन करणे, हा आंदोलकांचा अधिकार आहे. परंतु कोरोनाचे नियम लावून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना आझाद मैदान पोलिसांनी ४८ तास नजरकैदेत ठेवले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे जाऊन संबंधित प्रकरणी पोलीस
धन्यवाद @mipravindarekar - प्रविण दरेकर साहेब
आज आपण कॉल केल्या केल्या फक्त १० मिनिटात हजर झालात त्याच बरोबर पोलीस प्रशासनाची कान उघडणी करून सिद्धेश्वर मुंडे यांची नजर कैदेतून सुटका करून आम्हाला आंदोलनाला परवानगी मिळणे साठी प्रयत्न केल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद !!!
#संगणकपरिचालक