रायगड रोपवे देखभाल व तांत्रिक तपासणीची कामे करण्यात येत आहेत. रायगड रोपवे सेवा दिनांक २१/०९/२६ ते १५/११/२६ पर्यंत तात्पुरती बंद राहील. दिनांक १६/११/२६ पासून सुरू करण्याचे नियोजन केले आहे. कामे झाल्यानंतर व सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत आपणास कळविण्यात येईल - रायगड रोपवे प्रशासन
दिग्विजय दिवस
भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि तत्वज्ञान संपूर्ण विश्वापुढे मांडणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाचा हा दिवस..
सर्वांना दिग्विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!..
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना, क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन !आपल्या महान राष्ट्राची एकता, अखंडता आणि प्रगती अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी सदैव योगदान देऊया.आपणास व आपल्या परिवारास भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!🇮🇳 🚩 🇮🇳
महादेवाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो, सुख, शांती, समाधान व समृद्धी लाभो हिच शुभकामना !!..
श्रावण मासारंभ निमित्त सर्व भाविक भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा !!..
🙏🚩🌹💐🚩🌹💐🙏
भारतीय नौदलाने आयएनएस मालवण हे जहाज सेवेत दाखल केले हे माहे वर्गातील पाणबुडी विरोधी युद्धक्षमता असलेले,उथळ पाण्यात कार्यरत राहणारे दुसरे जहाज आहे.या जहाजाच्या बोधचिन्हावर 'वाघनख'आहे, छत्रपती श्रीशिवाजी महाराजांशी संबंधित असलेल्या वाघाच्या नखांसारख्या शस्त्राला दिलेली मानवंदना आहे
नमस्कार साहेब, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हांला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!.
शुभेच्छुक: सचिन करडे (लेखक, व्याख्याता) म्हसळा (रायगड)@Devendra_Office@CMOMaharashtra
नमस्कार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार श्री. सुनिलजी तटकरे साहेब तुम्हांला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!.
शुभेच्छुक: सचिन करडे (लेखक, व्याख्याता)म्हसळा (रायगड)@SunilTatkare@iAditiTatkare@ATatkare
सूचना :
दि. २४ व २५ जून २०२६ रोजी दुर्गराज श्री रायगडावरील महादरवाजा खालील बाजूस दरड कोसळली आहे..त्यामुळे पायरी मार्ग बंद आहे..रोपवे मार्ग चालू आहे..कृपया शिवभक्तांनी याची नोंद घ्यावी.
स्वराज्याचे अधिपति
🚩🚩🚩🚩
श्रीशिवराज्याभिषेक सोहळा
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी
शनिवार दि. २७ जून २०२६
स्थळ - दुर्गराज रायगड
आयोजक -
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती,दुर्गराज रायगड
कोकण कडा मित्र मंडळ, रायगड
जेष्ठ शुद्ध त्रयोदशी
हिंदू साम्राज्य दिन
श्री शिवराजाभिषेक दिन सोहळा
आंग्ल दिनांक : २६ जून व २७ जून २०२६ रोजी
दुर्गदुर्गेश्वर रायगडावर.. अवघे अवघे या !!..🙏🚩🙏