अजित पवार विमान अपघात हे संपूर्ण प्रकरणच संशयास्पद आहे हे त्याच वेळी वारंवार मी नमूद केलेले आहे याचे कारण म्हणजे आज पर्यंत एकदाही अजित पवार यांचा विमानात बसताना व्हिडिओ समोर आलेला नाही , खाजगी विमानासाठी मुंबईत कालिना विमान तळ आहे ...मी दोन तीन वेळा तेथे गेलेलो आहे. प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत ....आज पर्यंत एकदाही त्या दिवसांचे व्हिडिओ फुटेज सामोरं आलेली नाहीत.... इतकचं नव्हे तर त्या पायलटचा देखील घरातून निघतांना त्याच्या सोसायटी मधील व्हिडिओ फुटेज आलेलं नाहीच... !! विमान जळून खाक झालं मात्र कागद जळालीच नाही हे देखील विचित्र वाटतं.. गोपीनाथ मुंढे संशयास्पद अपघात प्रकरणात देखील असेच होते.. त्या टॅक्सी चालक ड्रायव्हरची पुढे आत्महत्या झालेली दाखवली गेली....
यातील एक theory असे दाखवते की एकतर मृत्यू आधीच झालेले असावे आणि नंतर त्याला अपघाती दाखवून विषय बंद करण्यात आला... देशात कुठं देखील अपघाती मृत्यू झाल्यास त्याचा FIR दाखल करावाच लागतो...मात्र या प्रकरणात FIR दाखल झालाच नाही आणि याला कोणतेही स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही...
दुसरी theory .... अर्थात न पटणारी वाटेल मात्र शक्यता गृहीत धरली पाहिजे... ती म्हणजे सदर बॉडी देखील दुसऱ्याच कोणाची आणून ठेवण्यात आली.. मूळ व्यक्तीच गायब करून टाकण्यात येत त्यांचे अस्तित्व मिटवून टाकले गेले... आता याला कारण म्हणजे सदर अपघात घडण्यापूर्वी दादांचे काही दिवसा पूर्वींचे सार्वजनिक स्टेटमेंट .... आणि अपघात नंतर त्यांच्या घरातील लोकांच्या बॉडी language... देहबोल्या...चेहऱ्यावरील हावभाव.. सगळंच संशयास्पद आहे...
अजित पवार यांचे अपघात पूर्वीच्या एका भाषणात अत्यंत भावुक झाले होते... मला त्याच दिवशी हा माणूस अस वेगळंच कसं बोलू राहिला असा प्रश्न मनात आला होता...
Raj Thackeray is actually a true leader of all north Indians. He is the one who is consistently speaking for their rights and better life in their own states. Show me one north Indians politician who demanded jobs, better life, good infra for north Indians like Thackeray did. 😂
मर्सीडिज़ बनती है - महाराष्ट्र में
टाटा सफारी बनती है - महाराष्ट्र में
हैरियर बनती है - महाराष्ट्र में
नेक्सॉन बनती है - महाराष्ट्र में
Skoda बनती है - महाराष्ट्र में
BMW बनती है - तमिलनाडु में
निसान बनती है - तमिलनाडु में
बलेनो बनती है - गुजरात में
होंडा सिटी बनती है - राजस्थान में
आर्टिगा बनती है - हरियाणा में
MG हैक्टर बनती है - गुजरात में
यूपी और बिहार में क्या बनता है??
या सिर्फ बीजेपी भक्त ही बनाकर छोड़ दिए
राज ठाकरेंच्या राजकीय भूमिका बऱ्याच लोकांना पटणाऱ्या नसल्या तरी त्यांनी मराठी आणि परप्रांतीय यांच्याबद्दल मांडलेले मुद्दे किती योग्य आणि महत्वाचे होते हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केल्या गेलेल्या छठपूजेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलंय.
हा एक उत्तर भारतीय सुज्ञ तरुण आहे. राज ठाकरे यांच्या ट्विट संदर्भात आणि भाजपने उत्तर भारतीयांना कशाप्रकारे भडकवले आहे यावर बोलत आहे. सर्वांनी ऐकाच!
#RajThackeray
ज्याच्या मालकीच्या विमानातून प्रवास करताना अजितदादांचा घातपात सदृश्य मृत्यू झाला त्या रोहितसिंगच्या लग्नाला निवडणूक निकालाच्या लगबगीत हसत खिदळत लावलेली उपस्थिती, अजितदादा गेल्यानंतर स्वतःकडे घेतलेले अर्थखाते, सिंग बापलेकावर कारवाई न करणे.. यावरून सर्वकाही स्पष्ट होते.
सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सह्याद्री वृक्षतोडीचा आहे.
सोशल मीडियाच्या पगारी आयटी सेल मार्फत स्थानिकांना भाषिक आणि धार्मिक विषयांत गुंतवून सह्याद्रीत ज्या हालचाली सुरू आहेत त्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
#सह्याद्रीवाचवा
Not one tweet by @smitaprakash's Pro BJP propaganda News agency on Yamuna 'Toxic foam'.
They were regularly putting out videos/images of Chhath Puja celebrations in Yamuna's Toxic foam. They've stopped highlighting since the time @gupta_rekha became CM of Delhi.
इन्होंने मुंबई का विकास किया,
इन्होंने अहमदाबाद का विकास किया,
इन्होंने बेंगलुरु, चेन्नई का विकास किया,
इन्होंने Gurgaon, Noida का विकास किया,
पर बेचारे अपने ही state का विकास इनसे नहीं हो पाया 😂😂
गरीबों की एक पहचान ये भी है कि उसको कैसे भी Chu##ya बनाया जा सकता है
Congratulations to BJP 🎉
Chatt puja of this year will be responsible for the fall of BJP in every Non BiMARU state.
People had enough of imposing BIMARU cultural over them while sildelining their local culture and language.
महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार की मौत के नौ महीने बाद भी महाराष्ट्र में अबतक एक FIR दर्ज नहीं हुआ है जिससे उनके मौत की जांच की जा सके.. इसे लेकर लगातार उठ रहे सवालों के बीच @RRPSpeaks ने सोमवार को एक प्रेस कॉन्फ्रेंस कर कई अहम सवाल उठाए.. जिस प्लेन से अजित पवार जा रहे थे जो बाद में क्रैश हो गया, उसे लेकर जहां कई सारे सवाल पहले भी रोहित पवार उठाते रहे हैं, तो वहीं सोमवार के एक प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने देवेंद्र फडणवीस और उसी कंपनी VSR के मालिक के करीबी रिश्तों को सामने लाया.. बताया कैसे अजीत पवार की मौत के बावजूद इस कम्पनी को इसी साल 138 करोड़ रुपए दिये गये और अब भी इनके रिश्ते कितने अच्छे हैं..
पूरा Link: https://t.co/uyyQPq7QX1
प्रस्तावित delimitation bill बाबत माझे मत पूर्णपणे तथ्यांवर आणि आकडेवारीवर आधारित आहे.
माझ्या या विधानाला पाठिंबा देण्यासाठी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील ज्या सर्वांनी माझ्याशी संपर्क साधला आणि आपली साथ दर्शवली, त्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानते.
या एकजुटीबद्दल मी सर्वांची ऋणी आहे.
जय महाराष्ट्र! जय संविधान!
Rohit Pawar alleges that Chief Minister Devendra Fadnavis shielded industrialist Raghav Sharma in connection with the Ajit Pawar plane crash case.
Raghav Sharma is reportedly a friend of Rohit Singh, who is associated with VSR Aviation.
#RohitPawar#DevendraFadnavis
It’s not just Maharashtra’s beaches, but our lakes and rivers too that have been turned into garbage dumps.
But today, not a single BJP or Shinde faction leader who organised yesterday’s event, or anyone involved, has come forward to clean up this mess.
They have no concern for Maharashtra or its environment. They come here, create a mess, pollute our rivers and lakes, and simply leave. But the people of Maharashtra are left to deal with the damage.
#ChhathPuja