पहले शिवसेना, फि��� NCP और अब तृणमूल कांग्रेस।
हर बार एक ही पैटर्न - BJP और चुनाव आयोग मिलकर एक पार्टी को तोड़ते हैं। फिर उसका चुनाव चिन्ह छीन लिया जाता है।
जब पूरी की पूरी पार्टी चोरी हो सकती है, तो करोड़ों भारतीयो�� के वोट चोरी होना भी हैरानी की बात नहीं।
वोट चोरी। सरकार चोरी। अब पार्टी चोरी - ये हमारे लोकतांत्रिक पतन के प्रतीक बन गए हैं।
ECI की संवैधानिक ज़िम्मेदारी जनादेश की रक्षा करना है - मगर उल्टा वो उन ताकतों की मदद कर रहा है, जो जनता के फैसले को ही पलट देते हैं।
यह लड़ाई सिर्फ़ ममता बनर्जी जी की नहीं है। यह हर राजनीतिक दल, हर मतदाता की लड़ाई है जो स्वतंत्र और निष्पक्ष चुनाव चाहता है।
एक उत्तम प्रशासक ज्यांनी जनतेच्या मनात कायम घर करून ठेवले ते लोकनेते ��दरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांचा आज पुण्यस्मरण दिन.
आपल्या कार्यास व स्मृतीस विनम्र अभिवादन !!
#बिग_ब्रेकिंग
गेले अनेक दिवस महाराष्ट्र भर गाजत असलेला अक्षय बोऱ्हाडे व सत्यशीलदादा शेरकर यांच्यातील वाद मिटविण्यात अखेर तालुक्याचे राष्ट्रावादीचे आमदार अतुल शेठ बेनके व शिरोली ग्रामस्थांना यश आले आहे.
सत्यशिलदादा अन अक्षय एकाच फ्रेम मध्ये..
धन्यवाद अतुलदादा ✌️
@MiLOKMAT हो देवेंद्र फडणवीस यांनी कुठेच म्हटलं नाही की तो फोटो मुस्लिम महिलेचा आहे,
पण हिंदू महिला कधी पासून बुरखा घालायला लागल्यात?
की हा तुमच्या पैकी कोणी नातेवाईक महिलेनं बुरखा घातलाय?
ज्या महिलेनं हा बुरखा घातलाय तिला सार्वजनिक करा, लोकांना तो अदृश्य चेहरा बघूदे।
@amolmitkari22 सर आपल्या पक्षाने केलेल्या कार्य व त्याची विचारसरणी जो पर्यंत लोकांपर्यंत सोशल मीडिया वर भाजप पेक्षा ऍक्टिव्ह राहून प्रत्येक गोष्टीत आपली असलेली अग्रेसरता यामुळे आपला पक्ष मोठा होण्यास मदत कार्य होईल
ज्या माणसामुळे अर्थव्यवस्था ६ वर्षात रेल्वे गाडी वरून बैलगाडी वर येते..
आई शपथ जर ७० वर्ष दिले असते तर नक्की आधुनिक मानवाचे आदिमानव झालो असतो..
#म#मराठी#अर्थव्यवस्था#राजकारण
वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक, नखशीख असे ग्रंथ लिहिणारे महान साहित्यिक, विचारवंत, क्षाक्तवीर, देशाचे दुसरे छत्रपती,स्वराज्यासाठी बलिदान देणारे स्वराज्यवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
#Swarajyaveer_Sambhajiraje