"खरं तर 'महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्याला मी सोडणार नाही/बघून घेईन' या वाक्याऐवजी, 'महाराष्ट्र ज्यांच्यामुळे बदनाम होत आहे, त्यांना मी सोडणार नाही/बघून घेईन' असं वाक्य हवं की नको, सर?" असा सवाल अभिनेते विद्याधर जोशी यांनी उपस्थित केला.
#VidyadharJoshi#Actor#MarathiNews#news
@fpjindia@ImAbhi5200 महाराष्ट्रात राज्यभाषा मराठीत सेवा देणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच त्या TC ला पगारही ग्राहकांच्या तिकिटाच्या पैशातूनच मिळतो. ग्रहकांना मराठीत सेवा देणे हे त्याच कामच आहे. नसेल जमत तर तस त्याने संबंधीत रेल्वे विभाग किंवा अधिकार्यांना कळववे उगाच प्रवाशांवर हिंदीची जबरदस्ती का?
@JacquesJoy5486@shashankraut005 महाराष्ट्रात राज्यभाषा मराठीत सेवा देणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच त्या TC ला पगारही ग्राहकांच्या तिकिटाच्या पैशातूनच मिळतो. ग्रहकांना मराठीत सेवा देणे हे त्याच कामच आहे. नसेल जमत तर तस त्याने संबंधीत रेल्वे विभाग किंवा अधिकार्यांना कळववे उगाच प्रवाशांवर हिंदीची जबरदस्ती का?
मुंबई महानगरपालिकेने झाडे पाडा योजना चालू केली आहे का?
सदर परिस्थिती भांडूप पंपिंगजवळ मुलुंड ऐरोली रोडवरील आहे. रस्त्यासाठी उकतरताना झाडाच्या मुलांजवळ खोदकाम केले आहे.
@mybmc@AshwiniBhide@mayor_mumbai कृपया दखल घ्यावी आणि झाडे पडण्यापासून वाचवावीत ही विनंती.
@bhushan2730@ekikaranmarathi@rpfwr1 बरोबर आहे तुझ्यासारख्या राजकिय पक्षाच्या लाचारांची हिच अवस्था आहे. बाहेर पडा यातून आणि स्वाभिमान बाळगा जरा.
आईबापाला लाज नाही अभिमान वाटला पाहिजे मुलांचा अशी कामे करा. राजकिय नेत्यांना आईबाप मानून जन्मदात्यांचा अपमान करू नका.
@bhushan2730@ekikaranmarathi@rpfwr1 हो मला माहीती आहे भक्त लाचार आहेत पक्षाची बाजू सावरायला मातृभाषेचा आपल्या आईचा आपमाण झाला तरी चालेल पण बाजू परप्रांतीयांचीच घेणार चार मतांसाठी लाचारी आणि महाराष्ट्रद्रोहच करणार.
#महाराष्ट्रद्रोहीभाजप
@bhushan2730@ekikaranmarathi@rpfwr1 महाराष्ट्रात राज्यभाषा मराठीत सेवा देणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच त्या TC ला पगारही ग्राहकांच्या तिकिटाच्या पैशातूनच मिळतो. ग्रहकांना मराठीत सेवा देणे हे त्याच कामच आहे. नसेल जमत तर तस त्याने संबंधीत रेल्वे विभाग किंवा अधिकार्यांना कळववे उगाच प्रवाशांवर जबरदस्ती का?
@Klaus_Said_@ekikaranmarathi@rpfwr1 महाराष्ट्रात राज्यभाषा मराठीत सेवा देणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच त्या TC ला पगारही ग्राहकांच्या तिकिटाच्या पैशातूनच मिळतो. ग्रहकांना मराठीत सेवा देणे हे त्याच कामच आहे. नसेल जमत तर तस त्याने संबंधीत रेल्वे विभाग किंवा अधिकार्यांना कळवावे उगाच प्रवाशांवर जबरदस्ती का?
@salman2903@ekikaranmarathi@harish011097@rpfwr1 महाराष्ट्रात राज्यभाषा मराठीत सेवा देणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच त्या TC ला पगारही ग्राहकांच्या तिकिटाच्या पैशातूनच मिळतो. ग्रहकांना मराठीत सेवा देणे हे त्याच कामच आहे. नसेल जमत तर तस त्याने संबंधीत रेल्वे विभाग किंवा अधिकार्यांना कळववे उगाच प्रवाशांवर जबरदस्ती का?
@rpfwr1@ekikaranmarathi@rpfwrbct मराठीत उत्तर द्या.
आणि त्या कर्मचाऱ्यांवर भाषिक तेड निर्माण करणे, प्रवाशांचा अपमान करणे, स्वताच्या कामात कुचराई करणे यासाठी गुन्हे नोंद करा आणि निलंबित करा.
रेल्वेचे मराठी विरोधी धोरण खपवून घेतले जाणार नाही.
मुजोर कर्मचाऱ्यानवर कारवाई झालीच पाहिजे.
प्रवासी विरुद्ध टीसी: मराठी भाषेवरून वाद!
मराठीची मागणी केली म्हणून बेकायदेशीर डांबून ठेवले
मराठी एकीकरण समिती मराठी माणसासाठी तत्पर, प्रवाशाची केली सुटका, कारवाईची मागणी.
@CMOMaharashtra@drmbct@AshwiniVaishnaw@WesternRly@Dev_Fadnavis@abpmajhatv@mieknathshinde
मुंबई ऐरोली रस्ता ऐरोली सेक्टर १० इथे अनधिकृत विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. रस्त्यावर गाड्या थांबतात. अपघात होऊन कोणाचा जिव गेला तर जबाबदार कोण?
@NMMConline@NMMCCommr कारवाई कधी करणार?
@Navimumpolice
अतिक्रमण कधी काढणार?
मुलुंड ते ऐरोली रस्ता अनधिकृत फेरीवाल्यांमुळे आणि अतिक्रमणामुळे दररोजच जत्रा भरते. कधी कधी तर अर्धा रस्ता थांबलेल्या गाड्यांमुळे आडतो. पुलावर आणि दोन्ही बाजूस फेरीवाल्यांचे अतिक्रमण.
@NMMConline आणि @navimumbaipolice अपघात झाल्यावर किंवा एखाद्याचा जिव गेल्यावर कारवाई करणार का?
@advnachi@ekikaranmarathi आरे मुर्खा महाराष्ट्रची राज्यभाषा मराठी आहे. रेल्वे आसो किंवा कोणतीही सेवा असो त्यांना महाराष्ट्रात मराठीत सेवा देणे कायद्याने बंधनकारक आहे. उद्या आपण उत्तरेकडील एखाद्या राज्यात म्हणालो मराठीतच बोलणार. कोणी हिंदीत बोला म्हटल तर हिंदीचा किंवा स्थानिक भाषेचा अपमान केला चालेल का?