नाशिक,मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ ग्रामस्थ २ दशकापासून गावात पक्का रस्ता बनण्याच्या प्रतीक्षेत.४ वर्षांपूर्वी रस्त्याला मंजुरी पण अद्याप रस्ता झालाच नाही.सार्वजनिक बांधकाम विभाग ढिम्म..
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@dadajibhuse @maharashtrapwd