@Dabbu_1010 आजच्या आधुनिक युगात कोणीही हुशार किंवा मंद नाहीं. काल पर्यंत जे सुविधा इतर मागासलेल्या लोकांना मिळत नसे ते आज online available आहे. सुविधा न मिळत असल्याकारणाने गरीब समाज मागे राहिले. आज ही पोकळी भरून निघत आहे. 95% - 99% आता कोणाही काढतं. फक्त इतका आहे की गरिबाला जाणिव असते
@omkarasks आरक्षण असून कित्येक sc/st/ obc वाल्या लोकांना माहीत देखील नाहीं. त्याचं seats कित्येक college पैसे वाल्या लोकांना देतात. कारण पैसे वाल्या समाजाकडे त्यांच्या जमिनी चे लाखों रुपये income वार्षिक मिळत असते. त्यांना शेत असून देखील पुढे वाटणी मुळे आपण गरीब तर होणार नाही म्हणून आहे
@MuditUpdates@Jatassociation इसिलिए मराठी बहुत advanced भाषा हैं. मराठी में "ल" और "ळ" भी है. तुम लोगो को "ळ" उच्चार करने में जितने शतक लगेंगे उतना महाराष्ट्र आगे है तुमसे.
@EternalSam28@anupamnawada महाराष्ट्र का कोई भी इंसान किसी भी देशवासी नफरत नहीं करता, पर तुम लोग अपने अपने नेताओं से जरा पुच्छ की तुम लोगो को दर दर भटकना क्यू पड रहा है. मेहनत करने वाला समाज को रोजी रोटी यूपी बिहार मे क्यू नहीं मिलती. सारी कंपनीया सिर्फ गुजरात क्यू जा रही हैं? यूपी, बिहार, क्यू नहीं?
@SaamanaOnline फक्त गिरणी कामगारांनाच नाहीं तर मराठी लोकांना मुंबई 30%-40% दरात घरं मिळायला हवी. महाराष्ट्रातील जमिनी ह्या सर्व मराठी लोकांच्या आहेत, सर्व खाडी, पडीक जमिनी ह्या मराठी लोकांच्या हितासाठी होत्या त्यामुळे सरकाने त्या जमिनी बिल्डर्स ला development च्या नावाखाली देऊ नये.
@Vikaskapdoskar@MhatreFrmAlibag भावा माझा स्वतःचा part time chinese bhel supply चा business आहे, त्या product चा manufacturer पण मराठीच आहे. माझी बहीण आणि wife हा business चालवतात मी इंजिनियर आहे मोठ्या कंपनी मध्ये म्हणून part time वेळ देतो. दोन वर्षांनी हा business export करण्याच्या दृष्टीने काम करत आहोत.
@DinbandhuShaw@nishikant_dubey रही बात तो, मुंबई पुरे देश को संभाल रहा हैं. Mumbai local trains एक मराठी आदमी की देन हैं श्री नाना शंकर शेठ जिन्होने अपने खर्च से Britishers को करवा था. जिसके कारण बाहर से लोग मुंबई आये काम करने. दिल्ली में अभी भी transport का हाल क्या है. मुंबई safe हैं इस्लिये सब यहाँ आते है
@DinbandhuShaw@nishikant_dubey Bollywood यहाँ नहीं होने से हमे कोई फरक नाहीं पडता. मुंबई से देश चलता हैं महाराष्ट्र नहीं. महाराष्ट्र एक कृषी प्रधान राज्य है जहा खेती भी JCB से करते है कही भागो में. Central govt जो टॅक्स collect करता हैं ना पुरे देश से उसका 23% महाराष्ट्र contribute करता है, वापस कुछ नहीं मिलता
@DinbandhuShaw@nishikant_dubey Bollywood Mumbai मे इस्लिये हैं क्यूकी bollywood के जनक श्री. दादासाहेब फाळके जो के एक मराठी थे बाहर देश जाकर cinematography शीख कर आये और फिल्म industry खडी करी. वो देख कर बाहरी लोग जैसे की kapoors जो India pakistan partition के बाद मुंबई आये उन्होंने उसे अपना काम बनाया