I do a social work voiced against injustice. Special Executive Officer Gov of Maharashtra. Kalwa Station Advisory Committee( C R )
🙏Jai Hind jai shri ram🙏
@elonmusk 🇮🇳 Dear @elonmusk,
India belongs to 1.4 billion Indians, not any industrialist!
Starlink is welcome—follow Indian laws, promote fair competition, and keep internet affordable!
🇮🇳 India First. People Always!
#Starlink#DigitalIndia
कळवा प्रभाग समिती अंतर्गत पावसाळी नाले/भराव साफसफाई संदर्भातील माहिती न दिल्याप्रकरणी प्रथम अपील अधिकारी मा. राणी शिंदे यांच्या समक्ष सुनावणी पार पडली.जनतेच्या पैशांचा हिशेब लपविणाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल! मे. जय भवानी ठेकेदाराच्या कामांची सखोल चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी

कळव्यात अवैध जुगार अड्डे खुलेआम सुरू आणि प्रशासन मात्र झोपेत!
वारंवार तक्रारी करूनही कारवाई शून्य…
आता जर परिसरात काही अनुचित घटना घडली तर जबाबदार कोण?
तात्काळ जुगार अड्डे बंद करा नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू!
@ThaneCityPolice@MahaDGIPR@CMOMaharashtra@DGPMaharashtra
कळव्याचे पोलीस प्रशासन गाढ झोपेत आहे का? नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही कारवाई का नाही?
अवैध दारू विक्रीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात येत आहे. तात्काळ कठोर कारवाईची मागणी!
@CMOMaharashtra@DGPMaharashtra@ThaneCityPolice
मराठी ही फक्त भाषा नाही, तर आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे.ज्ञान, साहित्य, शौर्य आणि विचारांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठी भाषेचा आपण सर्वांनी अभिमान बाळगूया आणि तिचा सन्मान जपूया.
“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!”
#मराठीभाषागौरवदिन#Maharashtra
कळव्याचे पोलीस प्रशासन गाढ झोपेत आहे का? नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही कारवाई का नाही?
अवैध दारू विक्रीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात येत आहे. तात्काळ कठोर कारवाईची मागणी!
@CMOMaharashtra@DGPMaharashtra@ThaneCityPolice
@NMMConlineयांनी फक्त खड्डा खोदण्याची परवानगी दिली होती. ती परवानगी 18/02/2026 रोजीसंपलेली आहे हे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असून कायद्याचे उल्लंघन आहे.
तात्काळ काम बंद करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा.अन्यथा23/02/2026 पासून नवी मुंबई महानगरपालिका H विभाग, दिघा आमरण उपोषण करेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री
व नागपूर–अमरावतीचे पालकमंत्री
मा. श्री @cbawankule जी साहेब
दृढ नेतृत्व ✨
निर्णायक प्रशासन 💪
जनतेसाठी अखंड सेवा 🙏
आपण सदैव निरोगी व यशस्वी राहो हीच शुभेच्छा!
#HappyBirthdayBawankuleSaheb#StrongLeader#BJP