अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचा प्रदेश अभ्यास वर्गाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.शांतीनाथ बागेवाडी, प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी प्रदेश संघटन मंत्री मीत ठक्कर, प्रदेश अभ्यास वर्गप्रमुख गणेश हलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
.
.
.
#ABVPvoice #ABVPPaschimMaha #abvpichalkaranji #ABVP76 #प्रदेश_अभ्यासवर्ग
राष्ट्रनिष्ठेचा निखारा, धगधगतं यज्ञकुंड, सागराला आव्हान देणारा एकअर्थी आधुनिक 'अवस्थी' किंबहुना त्या सागरातलं अनमोल रत्नच...
अनादी मी अनंत मी, अवध्य मी भला...
या महामानवाला जयंती निमित्त त्रिवार वंदन.!
1/2
विद्यार्थी परिषदेला अखिल भारतीय स्वरूप देणारे,
संघटन म्हणजे नेमक काय हे ज्यांचं चरित्र वाचल्यावर समजत, माणूस नावाचं काम ज्यांनी सुरू केलं आणि आज त्याच कामाचं वटवृक्षात रूपांतर झालं आहे असे अभाविपचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. यशवंतराव केळकर
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी..!
बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनवण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनींग’ अर्थात (सीआयआयआयटी) स्थापनेच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं जात आहे. बीडचा पालकमंत्री या नात्यानं मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीनं जिल्ह्यासाठी १९१ कोटी रुपये खर्चून नवीन सीआयआयआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन सेंटरमधून दरवर्षी ७ हजार युवकांना जागतिक दर्जाचं औद्योगिक, तांत्रिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यातून बीड जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर!
विधेयकाच्या बाजूने 288 खासदारांनी व 232 खासदारांनी विरोधात मतदान केले. विरोधात मतदान केलेले 95% खासदार हिंदू आहेत.
पंतप्रधान @narendramodi जी, गृहमंत्री @AmitShah जी, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री @KirenRijiju यांचे अभिनंदन!
#WaqfBillAmendment
आणखी बराच प्रवास बाकी होता महाराज..
शिवरायांच्या विचारांचा आणि हिंदुत्वाचा सच्चा वारसदार कै. ह.भ.प. शिरीष महाराज मोरे आपल्या मधून निघून गेले.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😢
शिक्षा व्यवस्था में कई समस्याएं हैं, लेकिन उनका एक ही समाधान है- "शिक्षा में सेवा भाव होना चाहिए।" यही सोच हमें शिक्षा क्षेत्र में सकारात्मक परिवर्तन लाने में मदद कर सकती है।आज अर्थशास्त्र विषय पढ़ाने का अवसर प्राप्त हुआ।
📍क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिति,pcmc
#educationforall
अभाविप चे पूर्व कार्यकर्ते श्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणुन निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व विकसित, सृजनशील महाराष्ट्र घडविण्यासाठी शुभेच्छा !!
#MaharashtraCM#DevendraFadanvis
आज पत्रकार भवन पुणे येथे गोरखपूर याठिकाणी संपन्न झालेल्या अभाविप राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपूडे व निकिता डिंबर उपस्थित होते. @AbvpPaschimMaha