नागपुरातील सरस्वती हायस्कूलच्या सहलीतील वाहनाचा एक दुर्दैवी अपघात झाला. त्यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, हे अतिशय दुःखद घटना आहे.
या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहे.
#swaraswatihighschool#medical