@Airtel_Presence I raised new request today which is you sent in dm 11029696958,
Can you please explain the reason why old request 11029185996 was closed?
Why should I pay for @Airtel_Presence fault?
@airtelindia@Airtel_Presence Why your customer care takes 45 min to take close existing connection request? Give option in airtel app
I raised request to close connection on 27 April and surprisingly ticket closed without reason and connection is still active, id 11029185996
नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. बबनराव वाळके यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त धक्कादायक आणि दुःखद आहे. बबनराव अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावंत पत्रकार होते. त्यांच्या सामाजिक जाणिवा प्रखर होत्या.
अनेक सामाजिक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. शोषित- वंचितांचे प्रश्न मांडताना त्यांनी कधी तडजोड केली नाही किंवा कुठल्याही मोहाला ते बळी पडले नाहीत. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष असताना बबनराव यांनी पत्रकारांना न्याय मिळवून दिला.
त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर प्रदान करो, ही प्रार्थना.
ॐ शांती 🙏🏻🙏🏻
नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बबनराव वाळके यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.
Baban Walke, my friend and journalist of rare calibre, who joined as a proofreader in Tarun Bharath in Nagpur, and retired as executive editor, is no more. Baban and I were part of the second Defence Correspondent’s Course in 1997. Will miss him!