Aditya Thackeray : उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) मुख्यमंत्री असते तर गुजरातला उद्योग गेले नसते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
https://t.co/IZuKQQaRtA
#nashik#NashikNews
पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी आज अमरावतीमधील सांस्कृतिक भवन येथे अमरावती व अकोला जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत संवाद साधला. कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला भेटण्याचा त्यांचा मानस आणि जनतेचा शिवसेनेवर असेलला विश्वास, हे निष्ठेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ह्याच विश्वासातून शिवसेना नव्या दमाने पुन्हा उभी राहणार.
जन्म तसा माझा कोकणातला, पण वडील कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाले त्यामुळे संपूर्ण कुटुंब मुंबईतच राहिले. माझे शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन आणि आता व्यवसाय सगळा मुंबईतच. माझ्या घरात वडील हे संघाच्या शाखेत जात असत, सकाळी उठून त्यांचे प्रार्थनेला जाणे हा नेहेमीचा दिनक्रम.