दुनिया के सारे शौक पाले नही जाते,
कांच के खिलौने हवा में उछाले नही जाते,
परिश्रम करने से जीत हो जाती है आसान,
क्योंकि हर काम तक़दीर के भरोसे टाले नही जाते
मराठवाडा मुक्ती संग्रामात दिना निमित्त महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण उमेदवार चे महावितरण मधील EWS प्रवगातील ऊपकेंद्र सहाय्यक यांना नियुक्ती देण्यात यावी @CMOMaharashtra@Dev_Fadanvis@21September2022
@Dev_Fadnavis@mieknathshinde साहेब जाहिरात क्र.०५/२०१९ मधील "उपकेंद्र सहाय्यक" पदी निवड झालेले पण अद्याप नियुक्ती न मिळालेले "EWS" उमेदवारांना लवकर नियुक्त करण्यात यावे ही आपणास विनंती @MSEDCL
Rakesh Jhunjhunwala-
“ज़िंदगी मैं इसलिए नहीं जी रहा हूँ संजय, कि ज़्यादा धन आ जाए कम धन आ जाए. ज़िंदगी मैं इसलिए जी रहा हूँ कि मुझे जो करना पसंद है, मैं वो कर सकूँ… मैं तो इसलिए काम कर रहा हूँ कि मुझे फ़्रीडम हो!”
RIP 🙏🏻
@SMungantiwar#अभिनंदन ऊर्जा मंत्री साहेब मा.श्री. सुधीर मुनगंटीवार सो मी महावितरण जाहिरात क्र.०५/२०१९ उपकेंद्र सहाय्यक पदी निवड झालेला उमेदवार आम्हाला लवकर नियुक्ती आदेश देऊन सेवेत रुजू करण्यात यावे आपणास नम्र विनंती. @CMOMaharashtra@MSEDCL@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra वीज कंपन्यांमध्ये ३६७६४ पदे रिक्त, येत्या मार्च २०२२ रोजी होणाऱ्या अधिवेशन दरम्यान आझाद मैदान वर आंदोलन करणार
ऊर्जा मंत्री नितीन राऊत, अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री आपल्या घोषणांचे काय झाले , सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर पदांची भरती केव्हा ... जवाब दो..
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra सरकार टिकवायचे असेल तर सर्व सामान्य EWS स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन यांच्या नियुक्ती द्या या ews मधील12जातीवर अन्याय करीत होते महाआघाडीचे सरकार या गरीब कुटुंबातील उमेदवाराचा तळतळाट वाया जाणार नाहीआमच्या हक्क न्याय व्यवस्था मिळवु @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@DevendraFadnav1
@CMOMaharashtra महाराष्ट्रातील राजकारणी नेते पोरखेळ इंग्रज प्रकारे सरकार चालवीत आहे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण ऊमेवाराचे ews मधील हक्काची नियुक्तीप्रत्र 18महिन्या पासुन थांबवले. आणि मराठा समाजाला नियुक्ती 1महिन्यात नियुक्ती देण्यात येणार असे लेखी आश्वासन दिले अश्या महाराष्ट्र तील 4000 उमेदवार चे