महायुती सरकारने घेतलेल्या 'या' निर्णयामुळे मराठी शाळांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे.एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तसेच पालक या निर्णयाकडे गोरगरीब घरातील लेकरांना सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचे माध्यम मानत ��होत.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
शासनाने काही चांगले करायचे जरी म्हंटले तरी त्याला विरोध करायचे ही सध्या फॅशन च होऊन बसले आहे.
छान असा निर्णय घेतला आहे. विद्यार्थांना जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे आणि ते शासन मिळवून देणारच...
@abpmajhatv@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra