कर्तव्यदक्ष मुंबई पोलिसांना मारहाण करणाऱ्या भाजपच्या गुंडांची बाजू घेणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्या निषेधार्ह युवासेनेने आंदोलन केले.
'त्या' तिघांवर देश द्रोहाचा गुन्हा नोंदवावा अशी आम्ही मागणी केली.
#ISupportMumbaiPolice
उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण क्षेत्रात बॅलन्स सांभाळुन, सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट करत 'ग्रीन सरकार' म्हणून पर्यावरणप्रेमींमध्ये ओळख... - आदित्यसाहेब ठाकरे
#ठाकरेसरकार#वर्षपूर्ती#महाविकासआघाडी
अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर.एका भगीनीचे कुंकू पुसलयाचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून!
जय महाराष्ट्र
अर्णब बोलतो
मला मुंबई पोलिसांना मार दिला
जेव्हा पासून तुझ्या घरात पोलिस घुसलेत तेव्हा पासून मिडीया तुझ्या घरात होती.
मग तुला कधी स्वप्नात मुंबई पोलिसांचे फटके पडले का?
#डर_होना_चाहीए#ArnabGoswamiArrested#Fake_reporter
महाराष्ट्रात राहून मराठी द्वेष??
बिग बॉस कार्यक्रम चालतो महाराष्ट्रात आणि असली विधानं करायची ह्यांची हिम्मत होते कशी ?
बिग बॉस च्या व्यवस्थापनाने व ह्या व्यक्ती ने महाराष्ट्राची व मराठी जनतेची त्वरित माफी मागावी अन्यथा त्यांना रोषाला सामोरे जावे लागेल.
वीर सावरकरांना भारतरत्नची मागणी करताच का गोधडीत लपून बसला होता?
पोरी पळवण्याची भाषा करताना कुठे लपून ठेवल होत तुमच हिंदुत्व?
हिंदुत्व रक्तात पाहीजे रावणा
#Hindutva#हिंदुत्व
रायगड : रोहयाचे ग्रामदैवत #श्री_धाविर_महाराज हे देशातील दुसरया क्रमांकाचं असं देवस्थान आहे की, ज्या देवस्थानाला सशस्त्र पोलिसांकरवी मानवंदना दिली जाते.. ब्रिटिश काळापासून ही पृथा सुरू आहे.. आज हा पालखी सोहळा झाला..