स्थानिक विकास निधी मधून गंगाखेड तालुक्यातील मौजे ईसाद येथे श्रीकृष्ण मंदिरासमोर सभामंडप बांधकामाकरिता १५ लक्ष रुपयांचा निधी दिला,या विकास कामाचे भूमिपूजन केले यावेळी महानुभाव पंथातील थोर मह��त प्रनद दादा मुनी यांच्यासह
[१/२]
गंगाखेड तालुक्यातील मौजे ईसाद येथे स्थानिक विकास निधी मधून दिलेल्या सिमेंट रोड व नाली बांधकाम या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले,याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य नागरिक उपस्थित होते.
#MahadevJankarR#RSP4Maharashtra#CollectorParbh1#werparbhanikars
गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते श्री बाळासाहेब निरस पाटील यांचे नातू चि.शौर्य व चि.धैर्य यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून चिमुकल्यांना शुभ आशीर्वाद दिले.
#MahadevJankarR#RSP4Maharashtra#werparbhanikars
पूर्णा तालुक्यातील मौजे लिमला येथे श्री ह.भ.प. संत राघोजी आप्पा महाराज यांच्या १८१ व्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थितीत राहून मी दिलेल्या विकास निधीमधून बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण आज केले,
[१/२]
#पंचायती राज समितीने (महाराष्ट्र शासन) सन २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल, तसेच सन २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात जळगाव जिल्हा परिषदेला भेट दिली. असता जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी माझा सत्कार केला.
उत्तर महाराष्ट्र जळगाव येथील पत्रकार भवनात राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून संबोधित केले,याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री राष्ट्रनायक मा.श्री महादेवजी जानकर साहेब,यांच्यासह
[ १/२ ]
राष्ट्रीय समाज पक्ष के [ महाराष्ट्र ] प्रदेश अध्यक्ष कार्यसम्राट आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे जी को जन्मदिन कि बहोत बहोत शुभकामनाए!
🙏🏻💐🙏🏻
#RatnakarGutte1#MahadevJankarR
गंगाखेड येथील स���पर्क कार्यालयात पूर्णा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली,बैठकीमध्ये जिल्हा परिषद सर्कल प्रमाणे गावातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी“आमदार आपल्या दारी”या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले...!
#MahadevJankarR
#Rashtriyasamajp
#CollectorParbh1
#werparbhanikars
गंगाखेड तालुक्यातील आदर्श गाव मौजे खादगाव येथे खुली व्यायाम शाळा, पेव्हर ब्लॉक व आमदार स्थानिक विकास निधीतून सभागृह कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले, या प्रसंगी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह स्थानिक गावकरी उपस्थित होते.
#MahadevJankarR#Rashtriyasamajp#CollectorParbh1#werparbhanikars
महान अभिनेते दिलीप कुमार जी यांच्या निधनाची दुःखद बातमी कळली. कलाक्षेत्र जगतातला एक हरहुन्नरी कलाकार आज आपण गमावला आहे. बॉलिवूडच्या या 'ट्रॅजेडी किंग’ला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
ॐ शांती
🙏🏻💐🙏🏻
#MahadevJankarR#Rashtriyasamajp#CollectorParbh1#werparbhanikars