@rajasthanroyals@IPL Riyan scolding vaibhav , simple question what is contribution of riyan? Vaibhav's 1 match equal to riyan all season. Yesterday match even creating doubt is it fixed match?? Nor bowler putting efforts to taking wicket neither Riyan showing any captain skill.
@abpmajhatv मंदबुद्धी.... पण महाराष्ट्रातील विशेषतः बारामतीचे बेमती लोक याला डोक्यावर घेणार, सुधरा रे आता बंद करा हा घरानेशाही चा बाजार...पक्ष कोणताही असो....हे बंद व्हायला पाहिजे.. प्रत्येक जिल्ह्यात ही घराणेशाही सापासरखी ठाण मांडून बसलीय.
@AdvYashomatiINC मॅडम, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरीय प्रश्न नंतर सोडवा आधी स्वतःच्या मतदार संघात लक्ष घाला. विदर्भाचा तरुण पुण्या-मुंबईत भटकतोय रोजगारासाठी ,विदर्भावर सर्वात जास्त राज्य तुमच्याच पक्षाने केले आहे. स्वतःच्या सात पिढ्यांची व्यवस्था तेव्हढी केली, बाकी काही नाही.
@SaamanaOnline सामना पाहिले, बाळासाहेबांचा होता , हिंदु ह्रदय सम्राट आपल्या मनातील ज्वलंत विचार मांडायचे
आता सामना "जनाब ठाकरेंचा" झालाय, आणि कॉंग्रेस चा मुखपत्र बनवुन कॉंग्रेस प्रचारक झालाय..
@AdvYashomatiINC तुम्हाला तिवशांचा विकास जमला नाही, हे प्रकरण तर त्याही पेक्षा मोठे आहे. अच्छा आठवलं तुम्ही वकील आहात ना मग "तकलादू " केस होती तर तुम्ही का गेला नाहीत मदद करायला?
@TejashwiYdvRJD@BJP4India लोगों का रोष बढ़ाने और बंगाल में हिंसा करवाने का नया तरीका है, @abhishekaitc अगर अभी भी नहीं सुधरे तो ना घर के रहोगे ना घाट के.. पब्लिक के बीच अपने गुंडे भेजकर ये सब हिंसा करवाएंगे और बदनाम BJP को करेंगे यही चाल है.. कही जनता इन्हें सड़क पर दौड़ा दौड़ा कर ना मारे.
@MyntraSupport@MyntraSupport without my consent how can you cancel my order?? Without informing me how you cancel my exchange? If cancel where is my refund? Pathetic and unprofessional behavior, do you people have shame to provide such services?? @myntra@jagograhakjago@mukeshbansal06
@MyntraSupport I need a support in my exchange/return , NO DIRECT CUSTOMER SERVICE CALL NUMBER, IVR IS USELESS, CHAT IS DISASTER @MyntraSupport are thinking people are fools.. @jagograhakjago please take note.
@waglenikhil मला असं वाटतं,याला डॉक्टर ने सांगितले आहे रोज सोशल मीडियावर 100 शिव्या खात जा पाचन ठीक होणार, याची बायको मुले कशी याला झेलत असतील? शिव्या खाऊचे परिवार असे म्हणत असतील त्यांना, बिच्चारे.