स्वतःसाठी जगायचं? की कुटुंबासाठी जगायचं? हा प्रश्न जेव्हा समोर उभा ठाकतो तेव्हा आपसूक आपली सगळी स्वप्नं विसरून कुटुंबासाठी जगावं लागत पण पंकजा ताई तुम्ही सांगा या कमी मिळत असलेल्या पगारात दोघांसाठीही जगता येत नाही. योग्य तो निर्णय घेऊन it महामंडळात नियृक्ती घ्यावी
#संगणकपरिचालक
पंकजा ताई तुम्ही म्हनता 60 / 65 हजार महिना #संगणकपरिचालक यांना मिळतात असे सांगुन तुम्ही कंपनी ची बाजु घेता तर स्टेशनरीच्या नावाखाली जो घोटाला होत आहे तो तुम्हाला दिसत नाही ताई स्टेशनरी ही चिक्की सारखी खाऊन टाकता येत नाही
#संगणकपरिचालक@Pankajamunde@TV9Marathi@Dev_Fadnavis
पंकजा ताई तुम्ही सांगता संगणकपरिचालकाला महिना 60 / 65 हजार मिळतो मला तर 6000 साठी 6 महीने थांबाव लागलतोय किती खोट बोलायच ताई हेच का अच्छे दिन हे तर आमचे वाईट दिवस पगारा विना गेला दिवाली दसरा #संगणकपरिचालक ला मिळाला फक्त आश्वासनाचा आसरा
#संगणकपरिचालक@Pankajamunde@Dev_Fadnavis
मा.पंकजाताई मुंडे जर गाव पातली वरील सरपंचाला #संगणकपरिचालक यांच्यावर होणारा अन्याय समजु शकतो तर तुम्हीतर राज्याच्या ग्राम विकास मंञी आहात तुम्हाला तर आम्ही वारंवार सुचना देवुन समजायला पाहीजे होत. आतातरी #संगणकपरिचालक न्याय द्या #संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde
मा.पंकजाताई मुंडे जर गाव पातली वरील सरपंचाला #संगणकपरिचालक यांच्यावर होणारा अन्याय समजु शकतो तर तुम्हीतर राज्याच्या ग्राम विकास मंञी आहात तुम्हाला तर आम्ही वारंवार सुचना देवुन समजायला पाहीजे होत. आतातरी #संगणकपरिचालक न्याय द्या
@CMOMaharashtra@SiddheshwarMun7@mayurkamble79 साहेब संगणक परिचालक हा डिजिटल महाराष्ट्रचा कणा जो ग्रामीण भागात शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवतो_तो आपल्या अस्तित्वासाठी गेली 7 वर्ष झगडत आहे. तुम्ही फक्त आश्वासनांचा पाऊस पडलात आश्वासनाना जागा सं. प. ना न्याय द्या.