🌺 अनंत चतुर्दशी की हार्दिक शुभकामनाएँ!
गणपति बप्पा आपके जीवन से सभी संकट और बाधाएँ दूर करें तथा सुख, शांति, समृद्धि और खुशियों से आपका जीवन भर दें।
गणपति बप्पा मोरया! 🙏🐘🌺
वक्रतुंडाच्या कृपाशीर्वादाने मंगलमय आणि भक्तिमय गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री गणरायाच्या आगमनाने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया!
बहिणीचं खरं सक्षमीकरण सुरू होतं, ते तिच्या निरोगी आयुष्यापासूनच. आपल्या बहिणीचं आरोग्य सुदृढ असेल, तर तिचं संपूर्ण कुटुंबही निरोगी राहील. हीच बाब लक्षात घेत, आपले देवाभाऊ लाडक्या बहिणींच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
#Devabhau#LadakiBahin#Rakshabandhan2026#BJP4Maharashtra