अखेर दहिसरकरांना न्याय मिळाला.. दहिसरचं रडार हटलं!
मी सर्वप्रथम कार्यक्षम मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस, केंद्रीय मंत्री किंजरापू नायडू साहेब, केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मा. खा. गोपाळ शेट्टी साहेब, आ. मनीषाताई चौधरी यांच्यासह सर्व दहिसरकरांचे मनापासून आभार मानते!
हा तांत्रिक व गुंतागुंतीचा प्रश्न फक्त आणि फक्त आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस साहेबांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. रडार हटल्यामुळे 10 लाखापेक्षा अधिक नागरिकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे लाखो दहिसरकरांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.
.
.
.
.
#TejasveeGhosalkar #Dahisar #bjp
#BJPForDahisar #BJPWithDevelopment
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तसेच उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्य मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
आपल्या कार्यास निरंतर यश लाभो आणि आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@ChDadaPatil
4,399 दिवसांची अखंड राष्ट्रसेवा! आदरणीय मोदीजींचा नवा इतिहास 🏆
विकास, सुशासन, जनकल्याण, डिजिटल क्रांती, पायाभूत सुविधा, राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान म्हणून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून 4,399 दिवसांची सेवा पूर्ण केल्याबद्दल आदरणीय मोदीजींना मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
@narendramodi
#LongestServingElectedPM #4399Days #NarendraModi #Seva #Sushasan #Vikas
Historic Milestone for India's Democracy!
Hon PM Narendra Modi Ji becomes India's longest continuously serving elected Prime Minister!
भारतीय लोकशाहीतील नवा कीर्तिमान!
आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा सलग 4399 दिवस सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी कार्यरत राहण्याचा प्रेरणादायी प्रवास!
@BJP4India
#IndiasLongestServingElectedPM #NarendraModi #12YearsOfSeva #BJP #Maharashtra
💼 रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी!
अटल बिहारी वाजपेयी कौशल्य केंद्र आयोजित Mega Job Fair मध्ये विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध.
📅 13 जून 2026
⏰ सकाळी 9.30 ते दुपारी 2.00
📍 समाज कल्याण केंद्र, आनंदनगर, दहिसर (पूर्व), मुंबई
आपल्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी आजच नोंदणी करा!
#MegaJobFair #MumbaiJobs #YouthEmployment
१२ वर्षांची सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाचा अखंड प्रवास! 🇮🇳
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकास, विश्वास आणि परिवर्तनाची नवी उंची गाठली आहे.
या कालखंडात देशाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण आणि युवकांसाठी निर्माण झालेल्या नव्या संधींमुळे भारताचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे.
आज भारत जागतिक पटलावर एक सक्षम, आत्मनिर्भर आणि निर्णायक भूमिका बजावणारा देश म्हणून पुढे येत आहे. हा प्रवास केवळ सरकारचा नाही, तर 140 कोटी भारतीयांच्या विश्वासाचा आणि सामूहिक प्रगतीचा आहे.
@narendramodi
आनंदनगर ब्रिज परिसरात नागरिकांशी संवाद साधत पाहणी केली.
त्यांच्या अडचणी समजून घेत, आवश्यक उपाययोजनांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
#bjp#mumbai#dahisar
गेल्या १२ वर्षांत भारताने सेवा, सुशासन आणि जनकल्याणाच्या माध्यमातून विकासाची नवी दिशा निश्चित केली आहे.
गरीबांच्या कल्याणापासून महिला सक्षमीकरणापर्यंत, शेतकऱ्यांच्या सन्मानापासून युवकांसाठी नव्या संधी निर्माण करण्यापर्यंत, आधुनिक पायाभूत सुविधांपासून राष्ट्रीय सुरक्षेच्या बळकटीकरणापर्यंत देशाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हा प्रवास केवळ योजनांचा नाही, तर १४० कोटी भारतीयांच्या विश्वासाचा, जनसहभागाचा आणि विकसित भारताच्या संकल्पाला बळ देणाऱ्या सामूहिक प्रयत्नांचा आहे. #12YearsOfSeva हे परिवर्तन, आत्मविश्वास आणि नवभारताच्या उभारणीचे प्रतीक बनले आहे.
@narendramodi@PiyushGoyal@manishaBJP
आपल्या विलक्षण कवितांनी मराठी रसिकजनांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिभासंपन्न कवयित्री, लेखिका शांता शेळके यांच्या स्मृतिदिनी मराठी साहित्य क्षेत्रातील त्यांच्या मौलिक योगदानास विनम्र अभिवादन.
#ShantaShelke#शांता_शेळके
स्वराज्य, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा शिवराज्याभिषेक दिन हा खऱ्या अर्थाने रयतेचा उत्सव आहे.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करून लोककल्याणकारी सुराज्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपत, न्याय्य, सुरक्षित आणि समृद्ध समाजनिर्मितीचा संकल्प या पवित्र दिनी करूया.
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🚩
#शिवराज्याभिषेकदिन #ShivRajyabhishekDin #छत्रपतीशिवाजीमहाराज
Heartiest birthday greetings to Uttar Pradesh CM, Shri Yogi Adityanath ji! Wishing you good health and a long life!
उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री मा. श्री. योगी आदित्यनाथ जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!
@myogiadityanath
ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि माजी CBFC अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक गाजलेले चित्रपट देत त्यांनी चार दशकांहून अधिक काळ आपला ठसा उमटवला.
'इल्जाम'मधून गोविंदा यांना मोठी संधी देणे असो किंवा 'आग ही आग'मधून चंकी पांडे यांना चित्रपटसृष्टीत स्थान मिळवून देणे असो, नवोदित कलाकारांना घडवण्यात त्यांचे योगदान मोलाचे राहिले. 'शोला और शबनम', 'आंखें' यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
चित्रपट निर्माते, संघटक आणि प्रशासक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला दिशा दिली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाने एक अनुभवी मार्गदर्शक गमावला आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ शांती.
मनापासून अभिनंदन! 💐
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी झालेली आपली निवड ही मुंबईच्या नेतृत्वाची देशपातळीवर झालेली दखल आहे.
महापौर म्हणून काम करताना जनतेच्या प्रश्नांसाठी घेतलेली धडपड, विकासासाठी केलेले प्रयत्न आणि प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची वृत्ती यामुळे हा सन्मान अधिक खास वाटतो. पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.
@TawdeRitu
#RituTawade #MumbaiPride #MaharashtraPride
अशाच खोट्या अफवा पसरवून काँग्रेसला भारतात अराजकता पसरवायची आहे.
लोकशाही मार्गाने काँग्रेस जनमत मिळवू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे; म्हणूनच कधी गॅस सिलेंडर, कधी पेट्रोल-डिझेल, तर आता सोन्याबाबत अफवा पसरवून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. संबंधित खोट्या माहितीचे 'आरबीआय'ने (RBI) आधीच अधिकृतपणे खंडन केले आहे; मात्र नेहमीप्रमाणे काँग्रेसचा भारतापेक्षा परदेशी संस्थांवर अधिक विश्वास आहे.
हजारो किलो सोने गहाण ठेवण्याची आणि उघडपणे चीनच्या घशात भारताची हजारो हेक्टर जमीन घालण्याची परंपरा काँग्रेसचीच आहे, हे जनता ओळखून आहे.
सामान्य माणसाच्या हक्कासाठी अखंड लढणारे, जनतेच्या मनातील लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांचे कर्तृत्व, नेतृत्व आणि जनहितासाठीचे योगदान सदैव स्मरणात राहील.
#गोपीनाथ_मुंडे#GopinathMunde
💼 सुवर्णसंधी रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी!
केंद्रीय मंत्री व खासदार श्री. पियुष गोयल यांच्या पुढाकाराने आणि आमदार मनीषाताई चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अटल बिहारी वाजपेयी कौशल्य केंद्र, कांदिवली आयोजित भव्य Mega Job Fair
IT-ITES, Retail, Quick Service Restaurants (QSR), Banking & Financial Services, Commerce & Administration तसेच Tech आणि Non-Tech क्षेत्रांमध्ये विविध नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. अनेक प्रतिष्ठित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
📅 दिनांक : 13 जून 2026, शनिवार
⏰ वेळ : सकाळी 9.30 ते दुपारी 2.00
📍 स्थळ : समाज कल्याण केंद्र, तळमजला, आनंदनगर, दहिसर पूर्व, मुंबई
आपल्या पात्रतेनुसार योग्य नोकरीची संधी मिळवण्यासाठी आजच नोंदणी करा आणि आपल्या करिअरला नवी दिशा द्या.
#MegaJobFair #EmploymentOpportunity #CareerGrowth #SkillDevelopment #MumbaiJobs #JobFair #Kandivali #YouthEmployment #BJPMumbai