*माननीय तटकरे साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद!*
वैकुंठ स्मशानभूमी रोहा येथे अंत्यविधीसाठी २५०० रुपये पुर्वी घेतले जात होते,साहेबांनी या विषयाची दखल घेऊन सदरचे शुल्क २५०० रुपयांवरुन १२०० रुपये केल्या बद्दल धन्यवाद
रोहा नगरपरिषद हद्दीतील श्री हनुमान टेकडी परिसर सुशोभीकरण या कामाचे लोकार्पण आदरणीय खासदार श्री सुनी���जी तटकरे साहेब व राज्याच्या महिला वर बालविकास मंत्री महोदया मा. अदितीताई तटकरे यांच्या हसते पार पडले. श्री अजय एडके साहेब व पक्षातील पधाधिकाऱ्यांसोबत उपस्थित रा��िलो
आज रोहा येथे “त��रंगा यात्रा” आयोजित केली असता त्यामध्ये सहभागी झालो.
“ऑपरेशन सिंदूर“ मध्ये सहभागी होऊन आपल्याला सुखरुप ठेवणाऱ्या प्रत्येक जवानाला माझा सलाम. त्या��च्या परिवारातील लोकांचे सुद्धा मनापासून आभार.🙏
तसेच या यात्रेनिमित माझी सैनिकांचे सत्कार करण्याचे भाग्य देखील लाभले
आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार रायगड जिल्हयाच्या दौऱ्यावर असताना , आदरणीय खासदार श्री. सुनीलजी तटकरे साहेब , राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना. अदि���ीताई तटकरे आणि मा.आ. अनिकेतभाई तटकरे यांच्यामुळे त्यांना भेटण्याचा योग आला. त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारीआहे
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त अष्टमी क���ंद्रात चालू असलेल्या सप्ताह निमित्त महाराष्ट्र राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी मठात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.अष्टमी केंद्रातील सेवेकऱ्यांनी ताईंचा सत्कार केला
काल रोहे अष्टमी नगरपरिषद सभागृहात रायगडचे सन्माननीय खासदार लोकनेते सुनिलजी तटकरे साहेब यांच्या पुढाकारातून झालेल्या सर्व आधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये रोहे-अष्टमीतील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा व विचारविनिमय करण्यात आले.
आज रोहा आगारात 5 नवीन बसेस देण्यात आल्या त्यांचा लोकार्पण करताना बालकल्याण विकास मंत्री आमदार अदिती ताई तटकरे , तालुका कार्याध्यक्ष श्री समीर जनार्दन शेडगे , एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, तालुका प्रशासनाचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
क���रुक्षेत्रावर अर्जुनाने फक्त एकच निर्णय घेतला होता, "युद्धात मला श्री कृष्ण पाहिजेत",
त्यानंतरचे सर्व निर्णय श्री कृष्णाने स्वत: घेतले..,
आपला पहिला निर्णय सर्वात महत्वाचा असतो!!
आपला हक्काचा माणूस
समीर जनार्दन शेडगे
पुन्हा एकदा आपल्या सेवेत⏰
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रोहा ताल��का प्रमुख श्री समीरशेठ शेडगे यांनी हिंदू नवीन वर्षाचे स्वागत गुढीची छोटी प्रतीकृती देऊन समस्त रोहेकर नागरिकांचे स्वागत केले 🙏🏻🚩
@ShivSenaUBT_
@AUThackeray
निश्चयाचा महामेरू, बहुतजनांस�� आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।।
अशा रयतेच्या कल्याणकारी राजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोहे अष्टमी नगर परिषदे तर्फे उभारण्यात आलेल्या भव्य स्मारकाला @ShivSenaUBT_ पक्षाच्या वतीने मानवानंदना देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले 🙏
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा..!
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
रोहा अष्टमी नगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा रोह्यात उभा राहतो आहे. आज शिवरायांच्या पुतळ्याचे रोह्यात आगमन होत आहे.
सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक,
राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना (उद���धव बाळासाहेब ठाकरे) चे खासदार
सन्माननीय @rautsanjay61 साहेबांची स्नेहभेट.
@ShivSenaUBT_
कोकणातील खळा बैठकी करिता इंदापूर येथे प्रमुख उपस्थित असलेले युवासेना प्रमुख मा.श्री. @AUThackeray यांचं स्वागत करताना शिवसेना रोहा तालुका प्रमुख श्री.समीर जी शेडगे.
यावेळी रोहा महिला बचतगट मार्फत बनविण्यात आलेल्या घांगाळ देऊन स्वागत करण्यात आले.
@SardesaiVarun@ShivSenaUBT_