Just Speak
FDA Maharashtra has launched grievance redressal portal for citizens. It is AI enabled platform, having auto assignment, auto escalation and built in accountability with traceability features .
https://t.co/597si71Z6E
#TukaramMundhe#FDA
पुणे जंक्शन ची सुरक्षा कायम रामभरोसे असते, आज तर एक्सरे बॅग मशीन बंद होत, इतर वेळी चालू असून पण त्यातून कोण बॅग नेत नाही, ना ते MSF चे लोक लोकांना सांगतात बॅग त्यातून नेण्यास.
@RailwaySeva@RailMinIndia
Serious issue in UPI system (needs attention)
If a person had a UPI account linked to their mobile number and later stops using that SIM, the number can be reassigned to a new user.
But the problem is:
The old UPI ID linked to that number may still remain active.
So if anyone sends money using that mobile number:
➡️ The payment may go to the previous owner’s bank account
➡️ The new SIM owner may not even have UPI activated
❗ Also, in some cases the same mobile number may still be linked with the previous owner’s bank account, which makes this issue even more risky.
Most people assume mobile number = current person, and may not notice the name shown before payment.
This can lead to wrong transactions and confusion.
Suggested fix:
✔ Auto-disable UPI IDs after long inactivity
✔ Force re-verification when SIM ownership changes
✔ Add warning if number was previously linked to another account
@NPCI_NPCI@NPCI_BHIM@RBI
काल काही कामानिमित्त पोस्ट ऑफिस मध्ये जाणे झाले, तिथे एक व्यक्ती आले होते त्या व्यक्तीने चुकून एका अकाऊंट वर ₹55,340 रुपये पाठवले होते, ते व्यक्ती त्यांच्या बँकेत (बँक ऑफ महाराष्ट्र) च्या शाखेमधून चौकशी करून आले होते तिथून त्यांना कळले की ते पैसे पोस्ट बँकेमध्ये खाते असणाऱ्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये गेले आहेत, त्यांचे पोस्टमास्तर सोबत बोलणे चालू असताना मी ऐकत होतो, थोड्या वेळाने कागदपत्रे आणि transaction बघून माझ्या लक्षात आले, त्याने ज्या नंबर वर पैसे पाठवले होते ते त्याच्या बहिणीचे होते, त्यांच्या बहिनेने तो मोबाईल नंबर 7-8 दिवसआधी नवीन घेतला होता, पण तो नंबर जुन्या सिम कार्ड मालकाच्या UPI सोबत लिंक असल्यामुळे पैसे त्या जुन्या सिम कार्ड मालकाच्या खात्यावर गेले होते, त्यांच्या कडून डिटेल्स घेऊन (मोबाईल नंबर, नाव) त्या जुन्या सिम कार्ड मालकाचा पत्ता कोणत्याही शासकीय ऑफिसचे मदत न घेता माहिती शोधून त्या व्यक्तीचे पैसे 6 तासाच्या आत परत मिळवून दिले. ज्या व्यक्तीला चुकून पैसे गेले होते (रा. नांदेड) त्यांनीही खात्री झाल्यावर लगेच पैसे परत करण्याची तयारी दाखवली.
यातून सांगायचे हेच की मला कोणत्याही शासकीय ऑफिस / सिस्टीम चा वापर न करता हे सगळे अवघ्या 6 तासात करणे शक्य आहे तर, पोलीस, बँक, इ. यांना का शक्य नाही ? मला वाटते शक्य नसण्यापेक्ष इच्छाशक्ती नाही, सगळीकडे चिरीमिरीची अपेक्षा आणि आपली नोकरी काहीच काम नाही केले तरी आपल्या नोकरीला कोणी धक्का लावू शकत नाही याची खात्री, यामुळेच यांची इच्छाशक्ती वारली आहे. काही बोलायला गेले, त्यांची जबाबदारी दाखवून द्यायला गेले तर सरकारी कामात अडथळा 353 आहेच. लहान सहान समस्या असतात लोकांच्या तरी त्यांना कागदात खेळवत बसतात, पोलीस तर पहिला तक्रारदारालाच बोलतात तुम्हाला पैसे पाठवताना कळत नाही काय ? चुकीच्या अकाउंट वर पाठवता. अरे तुमचं काम काय ते करा ना आधी त्या व्यक्तीला शहाणपण नंतर शिकवा, पोलिसांना तर वाटते न्यायालयाचे काम पम त्यांच्याकडेच दिल आहे? कोणतीही तक्रार घेऊन तक्रारदार आले तर स्वतःच निर्णय घेऊन रिकामे होतात, त्या तक्रारदाराला वाटते झक मारायला यांच्याकडे आलो आधीच घडलेल्या घटनेबद्दल मानसिक त्रास असतो आणि त्यात पोलिसांचे असे वागणे, साधे FIR नोंदवण्यासाठी वशिला लावायला लागतो.
असो मेरा भारत महान!