*पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः ।*
*न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः।*
सर्वांना श्रीराम नवमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा! लवकरच कोरोनाच हे भयाण संकट संपूर्ण विश्वावरून टळो, हीच श्री राम चरणी प्रार्थना!
#RamNavmi2021#JaiShriRam#Ayodhya
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी,
आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले,
अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न,
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐🙏🏻
लालक़िले का ये वीडियो देख कर क्या इन पुलिस वालों के लिए आपका दिल नहीं रोयेगा? क्या हम ये नहीं पूछेंगे इनका क़सूर क्या है? क्या किसानों के नेता होने का दावा करने वालों को देश से माफ़ी नहीं माँगनी चाहिए?
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे लोकप्रिय खासदार मा.श्री. @MPGirishBapat जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वराकडे प्रार्थना...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवेदन दिल्यानंतर नाशिक पूर्व (१२३) चे आमदार मा. श्री. राहुल ढिकले यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांची तात्काळ दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून मागण्या मांडल्या.
#ABVPForEducation#ABVPAgainstFeeHike
शैक्षणिक समस्यांबाबत SVKT महाविद्यालयास अभाविप चे निवेदन :
आज एस व्ही के टी महाविद्यालयात अभाविप तर्फे विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात विविध प्रकारची शुल्क आकारणी बंद करावी.
शासकीय तंत्रनिकेतन नाशिक या एकाच कॉलेजमधील परीक्षा देण्यास अनुकूल असलेल्या 125 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
याविषयी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिकरोड तर्फे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे
_अभाविप चा दणका_
शासकीय तंत्रनिकेतन , नाशिक महाविद्यालयाने चुकीच्या निकषांवर निकाल जाहीर केला होता, अभाविप तर्फे सुधारित निकाल जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती व आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे आज महाविद्यालयाने सुधारित निकाल जाहीर केला.
#ABVP4Students
*_अभाविप च्या मागणीला यश_*
शासकीय तंत्रनिकेतन नाशिक महाविद्यालयाने चुकीच्या निकषांवर निकाल जाहीर केला होता, अभाविप तर्फे सुधारित निकाल जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे आज महाविद्यालयाने आज सुधारित निकाल जाहीर केला.
#ABVP4Students
@samant_uday तुमच्या अंदाधुंद कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येतेय परंतु तुम्हाला त्याची जाणीव नाहीये. साहेब तुम्हाला भविष्यात नक्कीच विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल.
#JusticeForGPN@samant_uday@sbegde50@durgeshrk_ @MayurJagtap36