केंद्र सरकार की योजनाएं, राज्य ने की लागू, लोग खुश!
महाराष्ट्र में महायुति का बोलबाला लेकिन उद्धव ठाकरे से नाराज लोग. किसान सम्मान, मुफ्त राशन, फसलबीमा और लाड़की बहिन योजनाओं से बना जीवन आसान. सुनिए महाराष्ट्र के संगमनेर के लोग क्यों है मोदी के मुरीद
#MaharashtraAssembly #MaharashtraElection2024 #Assemblyelections2024 #BJPMaharashtra #GovernmentScheme #NamoKisanYojna #LadliBehnaYojana
डबल इंजन सरकार से वर्धा का विकास: सुनिए वर्धा के लोगों की जुबानी, विकास की कहानी
कैसा बना मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर, कैसे मिल रही वर्धा के लोगों को बेहतर सुविधाएं. जानिए वर्धा के लोगों की राय टीम KTN के साथ
#MaharashtraAssembly#MaharashtraElection2024#MaharastraPolitics#Wardha #maharashtravidhansabha2024 #AssemblyElections2024 #BJPMAHARASHTRA
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आता ते ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरवशावर आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याला विकासाकडे नेणारे आणि नवे व्हिजन देणारे नेतृत्त्व आहे.
उद्धव ठाकरे हे आता जाती-पातीच्या राजकारणावर उतरले असून धर्माच्या आधारावर मते घेण्याचा त्यांचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना मतांमधून झोडपल्याशिवाय राहणार नाही.
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्याविषयी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यातून त्यांनी स्वतःची मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली.
त्यांच्या विभाजनकारी भाषेवर आमचा आक्षेप आहेच. भाजपा त्यांच्या विखारी भाषेला जशास तसं प्रत्युत्तर देईल.
कामगार शोषित पीडित दलित
समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार्या
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन
💐💐💐🙏🙏🙏🙏