राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक,राष्ट्रनिष्ठा,सामाजिक समरसता आणि संघटन कौशल्याचे प्रेरणास्थान स्वर्गीय बाळासाहेब देवरस यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.🙏
राष्ट्रसेवा, समाजजागृती आणि समर्पित जीवनाचा त्यांचा आदर्श भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राजमाता जिजाऊंना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...🙏
स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रुजवणाऱ्या, संस्कार, शौर्य आणि राष्ट्रभक्तीची अमूल्य शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊंना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...🙏
अदम्य शौर्य, स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि मातृभूमीप्रती अखंड समर्पण यांचे प्रतीक असलेले महान योद्धा महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...🙏
जय महाराणा! जय मेवाड! 🚩
।। श्री स्वामी समर्थ ।।
आज गुरुवार दि.११ जून २०२६
श्री शालिवाहन शके १९४८ पराभवनाम संवत्सर अधिक जेष्ठ कृ.११ *कमला एकादशी* रोजीची श्री सदगुरू शंकर महाराजांची नित्य पूजा.
।। जय शंकर ।।
Whatsapp Channel
https://t.co/EcgCM3f7KB
"जनसेवक ते जननायक"
४३९९ दिवस सलग पंतप्रधानपदी विराजमान राहून देशसेवेचा नवा इतिहास रचणारे नेतृत्व!
"From Public
Servant to
People's
Leader"
"Serving continuously as Prime Minister for 4,399 days, setting a new milestone in the service of the nation."
"जनसेवक ते जननायक"
४३९९ दिवस सलग पंतप्रधानपदी विराजमान राहून देशसेवेचा नवा इतिहास रचणारे नेतृत्व!
"From Public
Servant to
People's
Leader"
"Serving continuously as Prime Minister for 4,399 days, setting a new milestone in the service of the nation."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक,प्रखर राष्ट्रभक्त व विचारवंत प.पू.स्व.माधव सदाशिवराव गोळवलकर गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
राष्ट्रसेवा, संघटनशक्ती आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा त्यांनी दिलेला विचार आजही लाखो स्वयंसेवकांना प्रेरणा देत आहे...
उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री, कर्तृत्ववान प्रशासक आणि जनतेच्या विकासासाठी सतत कार्यरत असलेले मा.योगी आदित्यनाथ जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड जनसेवेची ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
भाजपा उभारणीत मोलाचे योगदान देणारे,सर्वसामान्य जनतेचे खरे लोकनेते, संघर्ष आणि कर्तृत्वाचे प्रतीक स्व.मुंडे साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र त्यांनी... कार्यकर्त्यांप्रती असलेले प्रेम आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याची तळमळ आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील...
देशाच्या विकासाला वेग देणारे, आधुनिक भारताच्या रस्ते क्रांतीचे शिल्पकार,केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांना वाढदिवसानिमित्त हार्दik शुभेच्छा!आपले दूरदर्शी नेतृत्व,कार्यतत्परता आणि विकासाभिमुख विचार देशासाठी सदैव प्रेरणादायी राहो.
आपल्याला निरोगी, दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना!
स्वराज्याचा ध्यास,पराक्रमाची ओळख आणि न्यायप्रिय राज्यकारभाराची अमर परंपरा जपणारे थोर योद्धे
मल्हारराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
शौर्य,निष्ठा आणि कर्तृत्वाच्या बळावर मराठा साम्राज्याचा गौरव वाढविणारे
मल्हारराव होळकर
यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम🙏
उद्योगपती जमशेदजी टाटा... यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
भारतीय उद्योगविश्वाला आधुनिक दिशा देणारे,दूरदृष्टी आणि राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण करणारे महान उद्योगपती यांना कोटी कोटी प्रणाम. 💐
#जमशेदजीटाटा#पुण्यतिथी#विनम्रअभिवादन#उद्योगसम्राट#राष्ट्रनिर्माते
“मराठी पत्रकारितेचे जनक” दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
ज्ञान,समाजप्रबोधन आणि पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी दिलेला विचारांचा प्रकाश सदैव प्रेरणादायी राहील. 💐
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम...🙏
Concluding a short but highly productive visit to the UAE. Held extensive discussions with my brother, His Highness Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan, on ways to further deepen the India-UAE Comprehensive Strategic Partnership. I am confident that the outcomes of this visit will further strengthen our friendship and contribute to growth and prosperity.
@MohamedBinZayed
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहानजी यांनी आजपासूनच महाराष्ट्रात ₹12.35 प्रति किलो दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेत, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में, मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी इन्होंने आज से ही महाराष्ट्र में ₹12.35 प्रति किलो की दर से कांदा खरीद का निर्णय लेकर कांदा उत्पादक किसानों को बड़ी राहत प्रदान की है।
(पीएम आवास योजना लाभार्थी मेळावा व महाआवास पुरस्कार वितरण | सातारा | 15-5-2026)
@narendramodi@ChouhanShivraj
#Maharashtra #Satara #PMAYG
देशात एकाचवेळी 30 लाख घरांना मंजुरी देण्याचा विक्रम...
देश में एक साथ 30 लाख घरों को मंजूरी देने का रिकॉर्ड...
(पीएम आवास योजना लाभार्थी मेळावा व महाआवास पुरस्कार वितरण | सातारा | 15-5-2026)
#Maharashtra#Satara#PMAYG
आरोग्यदूत ना.गिरीषभाऊ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपले नेतृत्व,जनसेवेची तळमळ आणि कार्यकर्त्यांप्रती असलेले प्रेम असेच कायम प्रेरणादायी राहो.आपणास निरोगी, दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!🎂💐
#गिरीशभाऊमहाजन#HappyBirthday#जननेता#वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
🚩धर्मवीर, स्वराज्यरक्षक, पराक्रमाचे प्रतीक
अखंड हिंदवी स्वराज्यासाठी जीवन अर्पण करणारे...🚩
⚔️“शौर्य, त्याग आणि स्वाभिमान यांचा जाज्वल्य इतिहास म्हणजे छत्रपती संभाजी महाराज!”⚔️
🚩धर्मासाठी लढले, स्वराज्यासाठी झुंजले,असे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम.!