@ChakankarSpeaks दादा स्व कष्टाने नेता नाही झालेला चुलत्या च्या सावली खाली वाढून मोठा झालेला नेता आहे त्यामुळे दादाचे नेतेपण स्वकष्टातून झालेले नाही.
आता टीका करत आहात आपणास सुद्धा नेतृत्व करण्याची संधी मुळ NCP ने दिलेली आहे याची जाणीव आपण ठेवावी
@KiritSomaiya@BJP4Maharashtra@BJP4Mumbai अशी हजारों बांधकामे राज्यात आहेत कोणावरही करवाई होत नाही पण येथे राजकीय विरोधक संपवण्यासाठी कायदेशीर यंत्रणा मात्र जास्तच alert mode वर आहे