Life & Health Insurance Advisor
Life Insurance Corporation of India, Star Health and Allied Insurance Co. Ltd, Tata AIG General Insurance Company Limited.
Dear @WhatsApp@Meta, my WhatsApp Business broadcast feature has been restricted. I request you to review my account and restore access if possible. Please clarify the reason for this restriction. Thank you
My number +91 9272802635
@rajeshtope11@CMOMaharashtra
महोदय, पदभरतीचे कंत्राट खासगी कंपन्यांना दिल्यावर असे प्रकार होणार. एमपीएससीकडे जबाबदारी द्या #म#मराठी
..
सकाळचा पेपर कोल्हापुरात तर दुपारचा सोलापुरात! आरोग्य विभाग भरती परीक्षेचा घोळ
https://t.co/bxSqh38y5B via @mataonline: https://t.co/zk7MuwC5Hv
नमस्कार मी संदीप कुंटे
स्टार हेल्थ इन्शुरन्स ची एजन्सी घेतली आहे.स्टार हेल्थ इन्शुरन्स आपल्याला हॉस्पिटल च्या खर्चासाठी मदत करते.🏡🏡आपल्याला आणि आपल्या ओळखीतील कुणालाही हेल्थ इन्शुरन्स (आरोग्य विमा) व पर्सनल अकॅसिडेंट घेण्यासाठी आणि माहिती साठी आपण मला कॉल करू शकता.☎️ 9272802635
क्या हुआ तेरा वादा... ?
महापरीक्षा पोर्टल बंद करके महाआघाड़ी सरकार सारी परीक्षाएं #MPSC द्वारा करवाने वाली थी लेकिन सत्ता की चमक लगते ही सारे वादे हवा में उड़ गए। इस सरकार ने भी सारी परीक्षाएं करवाने का ठेका प्राइवेट कंपनियों को दे डाला।
@OfficeofUT@CMOMaharashtra
आयुष्याची एक नवीन सुरुवात
#Sreedeep#Insurance#Agency.
सर्व प्रकारचा जीवन विमा
सर्व प्रकारचा आरोग्य विमा आणि
सर्व प्रकारच्या गाड्यांचा विमा काढुन मिळेल.
संपर्क : संदीप नामदेव कुंटे
विमा सल्लागार
मोबाईल : 9272802635
@rajeshtope11@rajeshtope11
मा.टोपे साहेब सर्वसामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या मुलांच्या जिवाशी खेळू नका. सर्व काही ढळ ढळ दिसत असताना आपण मूग गिळून गप्प बसले आहेत. विनंती आहे सर्वसामान्य जनतेला टोप्या घालणे बंद करा
@rajeshtope11@rajeshtope11
मा.टोपे साहेब सर्वसामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या मुलांच्या जिवाशी खेळू नका. सर्व काही ढळ ढळ दिसत असताना आपण मूग गिळून गप्प बसले आहेत. विनंती आहे सर्वसामान्य जनतेला टोप्या घालणे बंद करा
@rajeshtope11@rajeshtope11
मा.टोपे साहेब सर्वसामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या मुलांच्या जिवाशी खेळू नका. सर्व काही ढळ ढळ दिसत असताना आपण मूग गिळून गप्प बसले आहेत. विनंती आहे सर्वसामान्य जनतेला टोप्या घालणे बंद करा
@rajeshtope11@rajeshtope11
मा.टोपे साहेब सर्वसामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या मुलांच्या जिवाशी खेळू नका. सर्व काही ढळढळ दिसत असताना आपण मूग गिळून गप्प बसले आहेत. विनंती आहे सर्वसामान्य जनतेला टोप्या घालणे बंद करा
@DGPMaharashtra साहेब हे पहा औरंगाबाद गॅंग चे कारनामे. फक्त नगर च्या कलेक्टर साहेबांनी कसून चौकशी केल्यामुळे हे समोर आले असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले आहे. काही ठिकाणी पकडले पण प्रकरण दाबण्यात आले. म्हणून आम्ही म्हणतोय #SIT चौकशी करा तरच सर्वांना समजेल किती कोटी चा घोळ झाला आहे