महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे सरचिटणीस @mnsmanojchavan , उपाध्यक्ष @MNSAmeyaKhopkar , उपाध्यक्ष @SandeepDadaa5 यांनी सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी-महाराष्ट्रसैनिकांशी संवाद साधला.
साताऱ्यात खड्डेमय रस्त्यावरून अधिकाऱ्यांना 'खड्डेमय रपेट' घडविण्याचा इशारा देताच बांधकाम विभाग लागला कामाला... १५ दिवसात खड्डे बुजविण्याचा तपशीलवार कार्यक्रम पत्राद्वारे उपाध्यक्ष श्री. संदीप मोझर यांना कळवला. #मनसेदणका
सातारा : 'हिंदुस्थान शुगर्स' नावाने साखर उद्योगाची नोंदणी करून जमिनी खरेदी केल्या गेल्या. शेतकऱ्यांना ५००० रु. ना शेअर्स विकले. त्यानंतर कुठेही शेतकऱ्यांना परतावा नाही, कारखान्याचे काम नाही आणि आता त्या जमीन विक्रीचा घाट. या विरुद्ध मनसे उपाध्यक्ष @SandeepDadaa5 यांचा एल्गार
हिंदुस्थान शुगर्स ची जमीन विक्री त्वरित थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
कोरेगाव,फलटण,वाई येथिल लोकांकडून शेर्सच्या नावाखाली ५ हजार रु जमा इ केले पण अद्याप त्यांना मोबदला दिला गेला नाही.
संबंधित संचालकांनी जमीन विक्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे लोकांचे नुकसान होणार.
१२ नोव्हेंबर २०१७ रोजी पक्षाचे उपाध्यक्ष @SandeepDadaa5 यांनी पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्याचा दौरा केला,
जवळपास ११ तासाचा प्रवास करून राजसाहेबांचा महाराष्ट्र भेटायला आलाय हे पाहून पारंपरिक आदिवासी नृत्य करून श्री.मोझर यांचे स्वागत केलं त्यावेळची काही क्षणचित्रं