भविष्याची गुंतवणूक सरकारसाठी खर्च का वाटत आहे?
एकीकडे समाज���तील सर्व घटकांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे आणि संशोधनाला चालना मिळावी यासाठी सरकारने सारथी आणि महाज्योती यासारख्या विविध योजना सुरू केल्या. मात्र या योजनांची प्रभावी अंमलबजावणी नसल्याने यांचा मूळ उद्देशच बाजूला पडला आहे. उच्च शिक्षणाच्या वाटेवर असलेल्या बहुजन समाजातील मराठा, कुणबी, ओबीसी, भटके, विमुक्त, एसबीसी प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी संघर्ष करावा लागत आहे हे दुर्दैवी आहे.
शासनाने संशोधक विद्यार्थ्यांची तटवलेली फेलोशिप आणि नोकरी न करण्याची घातलेली अट यामुळे संशोधन कसे करायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर असून संशोधनाला लागणारी पुस्तके, साहित्य, बाहेरगावी राहण्याचा, प्रवासाचा खर्च विद्यार्थ्यांना स्वत:च्या खिशातून करावा लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यी दुहेरी संकटात सापडले असून त्यांची अर्थिक अडचण आणि त्यातून आलेले नैराश्य याला सर्वोतोपरी सरकार जबाबदार आहे.
शिक्षण ही समाजासाठी गुंतवणूक असते पण सरकारसाठी ती खर्च वाटत असून हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अधिकारी म्हणत आहेत न��धी नाही, अर्थमंत्र्यांना विद्यार्थ्यांचं ऐकून घ्यायला वेळ नाही, व्यवस्थेला भान नाही आणि घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नाही. शिक्षण आणि सामाजिक न्याय विभाग कोणत्या धोरणानुसार चालतेय, हेच कळेनासं झालं आहे. सरकार संशोधनाला गती देत आहे की शिक्षणाचा आणि संशोधनाचा गळा घोटत आहे यात स्पष्टता नाही.
@AjitPawarSpeaks @SanjayShirsat77 @mahasjsa
अमोल मिटकरी यांनी आधी घटना समजून घ्यावी, घटनेचे गांभीर्य समजून घ्यावे आणि मग बोलावे. काहीही बेताल बोलून आपले हसू करुन घेऊ नये.
तसेच त्यांनी या अमानवी घटनेनंतर जबाबदार लोकप्रतिनिधीच्या नात्याने “माणसं मार��ाऱ्यांसोबत राहण्याऐवजी मयत व्यक्तीच्या बाजूने उभे राहायला हवे.”
#SureshDhas #सुरेशधस
विराट दसरा मेळावा
आज रात्रीच नारायणगडावर लाखोंच्या संख्येने मराठे येत आहेत...!
मराठे प्रचंड संख्येने पेटून उठले आहेत.. तुम्हीही घरी बसू नका, सर्वांनी मिळून एक���ुटीने गडावर याच...
मराठ्यांनो तुम्हीही आपल्या लेकराबाळांच्या न्यायासाठी नारायणगडावर याच..
मराठा वादळ!
नारायणगडावर तुफान गर्दी.
गडावर येणारे रस्ते २५ कि.मी. पर्यंत जाम.
तरीही राज्याच्या कानाकोप-यातून रिघ सुरूच.
कोणीही घरात बसू न���े.
गर्दी होईल म्हणून यायचं टाळू नये.
फाटक्या घरातील मॅनेज न होणा-या प्रामाणिक जरांगे पाटलांना साथ द्यायची आहे.
श्री क्षेत्र नारायण गडावर दसरा मेळाव्यासाठी मुस्लिम बांधवांची उपस्थिती. मुस्लिम बांधवांकडून 40,000 पाणी बॉटल व नाश्त्याची सोय.. #दसरा_मेळावा_नारायणगड#मराठा_आरक्षण
सध्या श्री क्षेत्र नारायण गडावरच वातावरण.. गर्दी आणखी वाढत आहे.. गडावर येणाऱ्या सर्व रस्त्यावर २० ते २५ किमी वाहनाच्या रांगा आहेत.. नारायण गडावर आज इतिहास घडणार..
#NarayangadDasaraMelava#Maratha https://t.co/AehIFVUaKN
मराठ्यांनी श्री क्षेत्र नारायणगडाच्या आसपासचा ५० किमी परिसर जाम केला आहे, पण जे बांधव काही कारणांनी जाऊ शकले नाहीत त्यांनी मेळाव्याची माहिती, फोटो- व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून इकडचेही ट्रॅफिक जाम करायचं आहे...
#NarayangadDasaraMelava#Maratha