सरकारी शाळेचे शिक्षकं स्वतःहून दीपकेला शाळेत बोलावत आहेत.
शेवटी त्यांनाही रोज रोज शाळेच्या मागच्या कंपाउंड वॉलवर मुतून कंटाळा आला आहे. दिपके आला तर तेवढंच वॉशरूम बनेल…
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ
आम्हा कृषिसेवकांचा कधी विचार करणार साहेब तुम्ही ?? 🙏🏻🙏🏻 उच्च न्यायालयाने निर्णय देऊन,सचिव स्तरीय बैठकीत निर्णय होऊन ही शासन निर्णय निघत नाही याचा अर्थ काय घ्यावा आम्ही??अहो इतक्या महागाईत 6000 रुपये त कसे दिवस काढावे आम्ही??
#कृषिसेवक_मानधनवाढ#मानधनवाढGR#शिक्षणसेवक_मानधनवाढ

न्यायालय निर्देश व मा. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कृषिसेवक, ग्रामसेवक व शिक्षणसेवक मानधन वाढ बैठकीचे इतिवृत्त येऊनही शासनाकडून मानधन वाढ बद्दल अजून कोणतीही कार्यवाही नाही...#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ
विधानमंडळ सदस्यांच्या वाहन चालकांचे पण मानधन प्रति महिना15000 वरुन20000 रु.केले,मग कृषिप्रधान देशात कृषिसेवक,आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच6000 रुपये देऊन अन्याय का?
सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी केव्हा?
#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ