@samant_uday धन्यवाद सर……. श्रमीकांची जाण असणारा नेता आपल्या रूपात आम्हाला मिळाला…. तमाम एस टी कामगारांच्यावतीने आणि महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्यावतीने आपले हार्दिक आभार
विनम्र अभिवादन.....🌹🌹🌹
एस टी कामगारांचे श्रद्धास्थान..... आपल्या संघटनेची अस्मीता श्रद्धेय साथी भाऊ फाटक यांच्या २९ व्या पुण्यतिथि निमीत्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.......!!!!
भाऊ फाटक अमर रहे.....!!!