@NileshBorude15 Sir pn tumchyamule residential area madhe gondhal Kiva awaj hot asel tr mg koni tri residence walyani complaint keli asel. Tyavar action ghyala nako ka..
@Central_Railway@RailMinIndia why mumbai local from kalayn to dadar AC trains running late every day, local time is 2.09 but still it is not on platform. Almost 30 min late..
@PMCPune प्रॉपर्टी टॅक्स जर बिल्डरच्या नावावर असेल आणि बिल्डरने एका वर्षांपूर्वी पोझिशन दिला असेल तर सध्याच्या प्रॉपर्टी टॅक्स कोणी भरणे गरजेचे आहे ? आणि ओनरला 40% सबसिडी मिळते पण बिल्डरला मिळत नाही पण सध्या त्यामुळे बिल्डरच्या नावे सर्व कर विदाऊट सबसिडी दाखवत आहे. तर काय करावे