📍दगडवाडी ता. भोकरदन
जालना जिल्हा दौऱ्यादरम्यान राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष बांधावर जाऊन संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांच��या समस्या, अडचणी आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली.
शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे !
#bhokardan #jalna #maharashtra #dushkal
आपल्या इतिहासाची साक्ष, आपल्या संस्कृतीचा ठेवा आणि आपल्या भावनांना शब्द देणारी मराठी भाषा ही प्रत्येक मराठी मनाचा अभिमान आहे. मराठीचा अधिकाधिक वापर करूया आणि तिच्या समृद्ध वारशाचे जतन करूया.
अभिजात मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#मायबोलीमरा���ी #अभिजातमराठी #मराठीभाषादिन #मराठीप्रेम #मराठीअभिमान
श्रावण मासातील पवित्र श्रावण शनिवारनिमित्त श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेव महाराजांचे मनोभावे दर्शन घेऊन आरतीचा लाभ घेण्याचे सौभाग्य लाभले.
॥ जय श्री शनिदेव महाराज ॥
#shanimandir#shanishingnapur#maharashtra
🗓️ ५ ऑगस्ट २०२६📍जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री. राहुल लोणीकर आणि उपाध्यक्षपदी सौ. निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
सहकार क्षेत्���ाच्या प्रगतीसाठी आपल्या नेतृत्वाला हार्दिक शुभेच्छा!
#JalnaDCCBank #RahulLonikar #NirmalaMarkad #Cooperation #Jalna #Maharashtra
भारतीय असंतोषाचे जनक, आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणारे, प्रखर राष्ट्रभक्त, थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#लोकमान्य_टिळक#पुण्यतिथी#अभिवादन#LokmanyaTilak
शर्मिला धनकर यांनी २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये महिला गोळाफेक F57 (पॅरा ॲथलेटिक्स) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून देशाच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी कामगि��ी केली आहे. राष्ट्रकुल खेळांमधील पॅरा ॲथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या जिद्दीला, अथक परिश्रमांना आणि समर्पणाला सलाम. आगामी स्पर्धांसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा!
#CWG2026 #paraatheletics #cheers4bharat #congratulations
शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत भाजपा- महायुती सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २०१९ मधील महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळा���ेल्या पात्र शेतकऱ्यांनाही आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.
तसेच, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२५-२६ मधील कर्जफेडीची अट शिथिल करून त्यांना दिलासा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी भाजपा - महायुती सरकार कायम कटिबद्ध आहे.
#शेतकरी #farming #farmerfirst #maharashtra #mahayuti
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून २४३० दिवसांचा ऐतिहासिक टप्पा गाठत राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी कार्य करणाऱ्या नेत्यांमध्ये तिसरे स्थान मिळवले आहे.
हे यश केवळ एका विक्रमापुरते मर्यादित नसून, विकासाभिमुख दृष्टीकोन, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, पारदर्शक प्रशासन, जलद निर्णयक्षमता आणि जनतेचा दृढ विश्वास यांचे प्रतीक आहे. पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक, शेती, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद टप्प्याबद्दल मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीची नवी शिखरे सर करो, हीच सदिच्छा.!
#CMDevendraFadnavis #DevendraFadnavis #Maharashtra #HistoricMilestone #Leadership #Development #BJP4Maharashtra
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता, केंद्रीय रक्षा मंत्री श्री. राजनाथ सिंह जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं!
आपके कुशल नेतृत्व में रक्षा क्षेत्र में भारत ने आत्मनिर्भर बनकर कई अभूतपूर्व उपलब्धियां हासिल की हैं। ईश्वर से आपके आरोग्य और सुदीर्घ जीवन की मंगलकामना करता हूं।
@rajnathsingh
📍 विधानभवन मुंबई | पावसाळी अधिवेशन २०२६
महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आज विधान भवन, मुंबई येथे शिवसेना उपनेते तथा आमदार मा. श्री. अर्जुनराव खोतकर यांच्यासमवेत उपस्थित राहिलो.
जालना विधानसभेतील विविध समस्या संदर्भात चर्चा करून त्या समस्या लवकरात लवकर सोडवणे व जनकल्याण योजनेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लाभ देण्याच्या संदर्भात चर्चा झाली.
लोकहित, विकास आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध!
#mumbai #विधानभवन #अधिवेशन #मुंबई #���ालना
🗓️ २ जुलै २०२६ |📍सिल्लोड
भारतीय जनता पार्टीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी विधान परिषद सदस्य मा. श्री. सुहास शिरसाठ तसेच मुस्लिम समाज अभ्यास समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) इद्रीस मुलतानी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#bjp #sillod #जालना #maharashtra #bjp4maharashtra
@narendramodi@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
Siya Goyal's mother - Siya was so innocent. She never smoked, drank, or partied. She didn't have a boyfriend.
Meanwhile, Siya posted this on her Instagram. Her family members followed her and knew everything.
Feminist girls are still defending her.
जालना–छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत मा. श्री. सुहास शिरसाठ यांची विधानपरिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
जनतेशी असलेली आपली नाळ, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि विकासाभिमुख कार्यपद्धती यांमुळे मिळालेला हा विजय निश्चित��� प्रेरणादायी आहे. आपल्या नेतृत्वाखाली या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असा दृढ विश्वास आहे.
आपल्या आगामी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#MLCElection #jalna_chatrapatisambhajinagar #bjp #congratulations
@suhasshirsath_
जिवेत् शरदः शतम्! 🙏🏻💐
उत्तर प्रदेश को विकास, सुशासन और जनकल्याण के पथ पर निरंतर अग्रसर रखने वाले लोक��्रिय जननायक, यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री योगी आदित्यनाथ जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
प्रभु श्रीराम जी से आपके उत्तम स्वास्थ���य, सुखमय, दीर्घायु एवं यशस्वी जीवन की मंगलकामना करता हूँ। आप इसी प्रकार राष्ट्रसेवा और जनसेवा के कार्यों में निरंतर अग्रणी रहें, यही शुभेच्छा।
@myogi_adityanath
#HappyBirthday #YogiAdityanath
🙏🏻💐✨
मोदी सरकारच्या आयुष्यमान भारत डिजिटल मिशनच्या ABHA खात्यांची संख्या ९० कोटींच्या पार!
डिजिटल भारताच्या संकल्पनेला बळ देत आरोग्य क्षेत्रातही देश झपाट्याने प्रगती करत आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत ABHA खात्यांनी ९० कोटींचा टप्पा पार करत नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक नोंदी एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा मार्ग अधि�� सुलभ केला आहे.
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांनी या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून डिजिटल आरोग्यसेवेचा लाभ आता अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ आरोग्य व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
विकसित भारताच्या निर्मितीसाठी आरोग्य क्षेत्रातील ही डिजिटल क्रांती नक्कीच मैलाचा दगड ठरणा�� आहे.
#AyushmanBharat
#ABHA
#DigitalHealth
#AyushmanBharatDigitalMission
#DigitalIndia