@CMOMaharashtra@mieknathshinde सरकारने जनरल मोटर्स 1000 कामगारांना येणाऱ्या हुंदाई कंपनीमध्ये काम देऊन न्याय द्यावा. कामगार अजून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
@mieknathshinde बेकायदेशिररित्या जनरल मोटर्स कंपनी बंद करण्याची परवानगी देवून 1000 कामगारांचे कुटुंब उध्वस्त करणारे कामगार मंत्री, हेचं का गोरगरीब जनतेचे सरकार
@GmiNagnath@BJP4Maharashtra गुजरात मध्ये कसा फोर्ड मोटर्स च्या कामगारांना टाटा मोटर्स मधे सामावून घेण्यासाठी सरकारने करार केला आहे तुम्ही पण तसा निर्णय घ्या महाराष्ट्र कामगार व शेतकरी कष्टकऱ्यांच राज्य आहे व येथील सरकार हे यांच्या पाठीशी खंबीर आहे आज देशा तील जनते ला दाखवून द्या
@GmiNagnath@Dev_Fadnavis गुजरात मध्ये कसा फोर्ड मोटर्स च्या कामगारांना टाटा मोटर्स मधे सामावून घेण्यासाठी सरकारने करार केला आहे तुम्ही पण तसा निर्णय घ्या महाराष्ट्र कामगार व शेतकरी कष्टकऱ्यांच राज्य आहे व येथील सरकार हे यांच्या पाठीशी खंबीर आहे आज देशा तील जनते ला दाखवून द्या
@GmiNagnath@Dev_Fadnavis जनरल मोटर्स , हुंडाई मोटर्स , GMEU आणि राज्य सरकार यांच्यात आपल्या नोकरी संदर्भात एक MOU करावा आणि जनरल मोटर्स कामगार आणि कामगार कुटुंब जे गेले 92दिवस झाले उपोषण करत आहेत,त्यांना न्याय द्यावा व हुंडाई मोटर्स मध्ये कामगारांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे ही नम्र विनंती
@GmiNagnath@Dev_Fadnavis@AbdulSattar_99 जनरल मोटर्स , हुंडाई मोटर्स , GMEU आणि राज्य सरकार यांच्यात आपल्या नोकरी संदर्भात एक MOU करावा आणि जनरल मोटर्स कामगार आणि कामगार कुटुंब जे गेले 92दिवस झाले उपोषण करत आहेत,त्यांना न्याय द्यावा व हुंडाई मोटर्स मध्ये कामगारांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे ही नम्र विनंती

@Dev_Fadnavis महाराष्ट्रातील सरकारच्या कृपेने जनरल मोटर्सचे पाच हजार कुटुंब रस्त्यावर आलेले आहेत सरकार कष्टकरी कामगारांचा आहे का जनरल मोटर्स कंपनी किंवा हुंदाई कंपनीचा आहे हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवा