विद्यापीठ परीक्षामध्ये एकसमानता येत नाही त्याबरोबर १०० टक्के अभ्यासक्रम पुर्ण शिकवला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे गुणांमध्ये तफावता येऊ नये याकरता विद्यापीठांने अधिष्ठाता मंडळ व परीक्षा मुल्यमापन मंडळाच्या संचालकाची विशेष बैठक घेत मुल्यांकन धोरण ठरवावे@MHstudentsVoice
विद्यार्थ्यांचा तळतळाट लागला दुसरं काही नाही.....
अजून स्थानिक स्वराज्य संस्था लागायच्या आहेत...वेळीच विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या....
#universityExam@AUThackeray@SardesaiVarun
@balusha_Unity @Educate_Maha
यांना फक्त निवडणूक लढवायची आहे..बाकी विद्यार्थ्यांचे प्रश्न धाब्यावर टाकले आहेत.
@SardesaiVarun बास करा साहेब आता हे सगळं...युनिव्हर्सिटीच्या विद्या���्थ्यांना आता युवासेनेच खर रूप समजलं आहे.
@AUThackeray सत्तेत आल्यापासून विद्यार्थ्यांचा कोणता प्रश्न सोडवला आहे?
@MHstudentsVoice
@Sayalisonawane8@mnsadhikrut@akhil1485@PachangeSandeep थोडे लवकर मैदानात उतरला असता तर विध्यार्थ्यांना पहिलाच न्याय मिळाला असता कारण कृष्णकुंज वरून सर्व विध्यार्थ्यांना खूप अपेक्षा होत्या. आता विध्यार्थी आत्महत्या करत आहेत कृपया जातीने लक्ष घाल���न विध्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी विनंती🙏
विद्यापीठांची न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली, उच्च शिक्षण विभाग विद्यापीठांपुढे हतबल असल्यास राज्यपालांमार्फत निर्णय घ्यावा ही विनंती उच्च शिक्षण विभागाचे शिक्षणसंचालक यांना केली@samant_uday @TV9Marathi @mataonline @MHstudentsVoice
विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेणारी तुमचे पदाधिकारी मागणी करीत आहेत.विद्यार्थ्यांच्या नाही तर किमान स्वपक्षातील कार्यकर्त्यांना तरी न्याय द्या...
#जागो_उदयसामंत_जागो@samant_uday@Mpsc_Andolan