#मोदीजी_का_डर
गेले 70 वर्ष काँग्रेस व त्यांच्याच विचारातू निर्माण झालेले स्वतःच्या स्वार्थासाठी असलेले आत्ताचे 25 पक्ष यानी भारतातून गरीबी हटावचा नारा देऊन सत्ता केली गरीबी तर भारतातून गेली नाही पण या काँग्रेस व काँग्रेसची नाळ असलेले 25 पक्ष यांची गरिबी दूर झाली.
आज बेंगलोर मध्ये हे सर्व 26 पक्ष आता मोदी हटाव म्हणून एकत्र आलेले आहेत. कारण त्यांचे स्वतःचे अस्तित्व संपलेला आहे.
विश्वगुरू माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदीजी यांनी नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये देशातील सर्व स्तरांमध्ये विकास व जागतिक राजकारणामध्ये व समाजकारणामध्ये मोदीजींनी
हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिलांजली देऊन भाजपा सोबत युती तोडून तू मुर्खपणाचा कळस केलाच पण महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अर्वाच्य टीका करून तू तुझा गाढवपणा सिद्ध केला आहे.
#MahaKalankUddhav#DevendraEkAbhiman
हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिलांजली देऊन भाजपा सोबत युती तोडून तू मुर्खपणाचा कळस केलाच पण महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अर्वाच्य टीका करून तू तुझा गाढवपणा सिद��ध केला आहे.
#MahaKalankUddhav #DevendraEkAbhiman
यांच्यावर टीका करण्याची
टीका करताना श्री उद्धवजी ठाकरे यांनी खालची पातळी गाठली या सभेत हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर त्यांना पडला.
उद्धवजी आता पुरे करा. #DevendraFadanvis#BJP4INDIA#PMOIndia#cmEknathShinde
आज मुंबईत षण्मुखानंद श्री उद्धव ठाकरे यांनी हास्य जत्रेचा कार्यक्रम बघ���न दादा कोंडकेंचे पात्र साकार केले. दादा कोंडके यांना लाजवेल असे किळसवाणे भाषण उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धवजी आपली लायकी सुद्धा नाही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस