सावधान
आता हा नवीन धंदा सुरु झालाय,
करोनची लस देऊन झाल्यावर रिकाम्या झालेल्या सिरिंज मधून आता चॉकलेट विक्री सुरु झालेय. या मुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यता येऊ शकते.
सरकारने वेळीच यावर लक्ष देऊन कारवाई करावी.
अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील.
महाराष्ट्र सरकारने घेतला कौतुकास्पद निर्णय
सरसकट सर्व नागर��कांना मोफत करोना लस मोफत दिली जाणार.
या मुळे सरकार वर जवळ जवळ ६ हजार कोटी चा बोझा पडणार आहे.
पण जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही ती विकत घ्या हयामुळे आपण कडून सरकारला मोठी मदत होईल.
महाराष्ट्र सरकारने घेतला कौतुकास्पद निर्णय
सरसकट सर्व नागरिकांना मोफत करोना लस मोफत दिली जाणार.
या मुळे सरकार वर जवळ जवळ ६ कोटी चा बोझा पडणार आहे.
पण जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही ती विकत घ्या हयामुळे आपण कड���न सरकारला म��ठी मदत होईल.