शिक्षक,ग्रामसेवक,जी प कर्मचारी,आरोग्य विभाग कर्मचारी,वनविभाग कर्मचारी,राज्यातील सर्व 99% संघटन एकत्र येऊन उद्या 9 sept ला संपावर,सरकार निष्ठुर होऊ बघत बसण्या पेक्ष्या तोडगा काढण्यास प्राधान्य द्यावे
#संप9sept#wewantoldpension@Dev_Fadnavis@ShelarAshish@SMungantiwar
@Dev_Fadnavis रक्षाबंधन निमित्त आपल्याला मोठाभाऊ मानून राखी पाठवणाऱ्या या #विधवा_बहिनीची ईच्छा👇आपण पूर्ण करणार का साहेब?महाराष्ट्रातील अशा हजारो विधवाभगिनी #फॅमिली_पेंशन/#जुनी_पेंशन अभावी कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाहीय.1नोव्हें2005नंतर नियुक्त #मृतकर्मचारी विधवा/कुटुंबांना न्यायद्या साहेब