माणुसकीला काळीमा फासणारी घटना मालेगाव तालुक्यात सुवर्णकार समाज कन्या यज्ञा दुसाने या चिमुकलीवर नराधमाने अत्याचार करून हत्या केली. शिवसेना पुणे सरकारकडे मागणी आहे नराधमाला फाशीच द्यावी. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून यज्ञाला न्याय मिळवून द्यावा
#JusticeForYagnya#HangTheRapist
कोरेगाव पार्क, मुंढवा भूखंड प्रकरण...
अमेरिका एंटरप्रायझेस मालक पार्थ पवार, दिग्विजयसिंह पाटील यांचे भाग भांडवल 1 लाखाचे मग 300 कोटीचा व्यवहार झालाच कसा ? पैसे कुठून आले ? याची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे.
@AUThackeray@AhirsachinAhir@MediaGroup@zee24taasnews
भावाबहिणीचं नातं हे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने भरलेलं असतं.
या दिवशी बहिण भावाच्या कपाळावर ओवाळणीचा टिळा लावते,
आणि भाव तिचं आयुष्य सुखी ठेवण्याचं वचन देतो. 💫
ही दिवाळी तुमच्या नात्यात नव्या आनंदाची,
सुख-समृद्धीची आणि प्रेमाची ज्योत प्रज्वलित करो! 🪔💛
भाऊबीजच्या शुभेच्छा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धम्म मार्गाचा वारसा आजही प्रेरणादायी आहे. समानता, बंधुता आणि करुणेचा संदेश देणाऱ्या या दिवशी आपण सर्वांनी त्यांच्या विचारांना अनुसरून समाजउन्नतीचा संकल्प करुया.
धम्मच��्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#DrBabasahebAmbedkar
#buddhist
उपनेते संपर्क प्रमुख आ सचिनभाऊ अहिर यांनी संधी दिली. मी शिवसेने सोबत असल्याचा मला अभिमान आणि गर्व वाटला धन्य झाहलो.
हा ऐतिहासिक क्���ण अगदी वेळेत टिपण्याचे श्रेय उपनेत्या व आमच्या मार्गदर्शिका मा सुषमाताई अंधारे यांना जाते. जे मी कधीच विसरू शकत नाही
@rautsanjay61
@AhirsachinAhir
शिवसेना शब्द उच्चारला तरी आधार वाटतो, या शब्दाचा आधारवड म्हणजे मुंबई शिवसेना भवन ह���य. प्रत्येक शिवसेना पदाधिकाऱ्याचे स्वप्न असते की शिवसेना भवनमधे बोलण्याची संधी मिळावी. पुणे जिल्हा पदाधिकारी बैठकीत मला पुणे शहराची माहिती देण्यासाठी शिवसेना नेते, खा संजयजी राऊत साहेब यांनी व ...
१५ ऑगस��ट स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !!...
उत्सव तीन रंगांचा, आकाशाने आज लपे��ून घेतला,
अभिमान आहे मातीचा,
७९ व्या स्वातंत्र्यदिनी गर्व बाळगूया भारतीय असल्याचा ... 🇮🇳
@ShivSenaUBT_
@rautsanjay61
@AhirsachinAhir
छत्रपती संभाजी महाराज जयंती (तिथीनुसार)
पराक्रम आणि शौर्याची हिमालयाएवढी परिसीमा असलेले महापराक्रमी, धर्मवीर, स्वराज्यरक्षक, शिवपुत्र, छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा !!...
#छत्रपती#संभाजी_महाराज ##Chhatrapati#SambhajiMaharaj
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था ! महापराक्रमी, महाप्रतापी एकही शंभू राजा था !! धर्मवीर छत्रपती श्रीमंत संभाजी महाराजांना ३६८ व्या जन्मदिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा ...
पुणे शहरात प्रथमच लहानांपासून थोरांपर्यंत सर्व वयोगटातील सर्वाना आंबे खाण्याची स्पर्धा शिवसेना पुणे शहर आयोजित स्पर्धेमधे वय वर्ष 2 ते 80 वयापर्यंतच्या स्पर्धकांनी भाग घेउन मनसोक्त आंबे खाण्याचा आस्वाद घेतला.
@uddhavthackeray@ianildesai@_BhaskarJadhav@vinayakraut@AUThackeray
छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा, श्लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरुपं ...
दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा ! ...
@ShivsenaUBTComm@ShriRamTeerth
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र शासन लहुजी व��्ताद साळवे स्मारक समितीचे विद्यमान सदस्य निलेश वाघमारे यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामधे शिवसेना नेते खा @rautsanjay61 साहेब यांच्या हस्ते पुणे शहरातील आढावा बैठकीत प्रवेश घेण्यात आला.
@Yuvasenaforyou2